डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

►सायबर सुरक्षा सर्वात मोठा मुद्दा: • पंतप्रधानांचे प्रतिपादन, नवी…

भारतीय नौदलातही रणरागिणी

भारतीय नौदलातही रणरागिणी

►शुभांगी स्वरूप नौदलाच्या पहिल्या वैमानिक ►आर्मामेंट इन्स्पेक्शन विभागातही तीन…

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

►•५ जानेवारीपर्यंत चालणार, नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर – संसदेच्या…

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

लंडन, २३ नोव्हेंबर – ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडल्यामुळे…

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

►अमेरिकेतील तज्ज्ञांचे मत, वॉशिंग्टन, २३ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११…

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

►अध्यक्षांचा अखेर राजीनामा, हरारे, २२ नोव्हेंबर – झिम्बाब्वेच्या संसदेत…

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

►कृषी आयुक्तालयाची कारवाई ►कंपन्यांवर फौजदारी गुन्हे, मुंबई, २२ नोव्हेंबर…

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

►२०१७-१८ च्या पहिल्या सत्रासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, २१ नोव्हेंबर…

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

►कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याची विनवणी, अहमदनगर,…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:38 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » देश सुरक्षित हातात नाही : ममता बॅनर्जी

देश सुरक्षित हातात नाही : ममता बॅनर्जी

=जंतरमंतर येथे निदेर्शने=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
mamata-banerjee-inकेंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाविरोधात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी जंतरमंतर येथे तीव्र निदर्शने केली. यात त्यांना जदयू, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि आम आदमी पार्टीची साथ मिळाली.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रचंड वेदना होत आहेत. शेतकरी, युवक, महिला, कामगार, व्यापारी यांच्यासह समाजातील सर्व घटकांचा लोकशाही अधिकार हिरावून घेतला आहे. याशिवाय, देशाच्या आर्थिक विकासाची प्रगतीही खुंटली आहे. देश सुरक्षित हातात नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केला.
भाजपाप्रणीत रालोआ सरकार सर्वसामान्यांची लूट करीत आहे, असा आरोप करताना ज्यांची स्विस बँकेत खाती आहेत, त्यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. अर्थव्यवस्थेत काळा कायदा लागू केल्याबद्दल देशातील जनताच या सरकारला आगामी निवडणुकांमध्ये योग्य धडा शिकवणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकांमध्ये एक नागरिकही भाजपाला आपले मत देणार नाही, असा दावा करताना, मी जर तुमच्या जागेवर (पंतप्रधान) असते, तर सर्वप्रथम या निर्णयासाठी देशवासीयांची माफी मागितली असती. तुम्हाला इतका कशाचा अहंकार आहे. तुम्ही देशातील प्रत्येकच नागरिकाला भ्रष्ट आणि काळाबाजारी ठरवले आहे आणि स्वत: मात्र संतासारखे वागत आहात, असा जळफळाटही त्यांनी व्यक्त केला.
नोटाबंदीचा निर्णय तुम्ही कोणत्या कायद्यांतर्गत घेतला, असा सवाल करताना, बँकेत जमा असलेला आपलाच घामाचा पैसा काढण्यापासून तुम्ही सर्वसामान्यांना रोखत आहात. या निर्णयामुळे लहान व्यापार्‍यांचा व्यवसाय उद्‌ध्वस्त झाला आहे. तुम्ही या माध्यमातून काळ्या पैशावर आळा कसा घालणार आहात, याचे स्पष्टीकरण संसदेत द्या, अशी मागणीही ममतांनी केली.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2335 of 2815 articles)


=नोटबंदी मोठा घोटाळाच, जेपीसी चौकशीची मागणी= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर - नोटबंदीच्या मुद्यावरून संघटित झालेल्या विरोधकांनी आज बुधवारी सरकारविरोधात ...