प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नवाज शरीफ यांच्या चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवाज शरीफ यांच्या चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

=पनामा लीक प्रकरण=
Nawaz Sharifइस्लामाबाद, [१ नोव्हेंबर] – पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर २ नोव्हेंबरचा त्यांचा इस्लामाबाद बंद मागे घेतला आहे. पनामा पेपर लीकमध्ये नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर पद्धतीने विदेशात कंपन्या सुरू केल्याचा आरोप आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने इम्रान खानच्या पाकिस्तान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांना आयोगाच्या गठनासंदर्भात आपापली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. जर या पक्षांमध्ये सहमती न झाल्यास सुप्रीम कोर्ट यासाठी अटी निश्‍चित करेल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. नवाज शरीफ यांनी दोन दिवसात उत्तर सादर करावे, असे निर्देशही पाकच्या सुप्रीम कोर्टाने दिले.
धन्यवाद दिन साजरा करणार इम्रान खान
सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आनंदित झालेल्या इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने बुधवारचा दिवस धन्यवाद दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बानी गला येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना इम्रान खान म्हणाला, ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत मला साथ दिली त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आता आपापल्या घरी परत जा आणि आराम करा, असेही इम्रान खानने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1746 of 1881 articles)


पर्थ, [१ नोव्हेंबर] - भारतीय लष्करातील सेवानिवृत्त सैनिकाने ऑस्ट्रेलियात नव्या दमासह सर्व शक्ती पणास लावून पाच हजार मिटर चालण्याच्या शर्यतीत ...