जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » निष्क्रिय पीएफ खात्यांवर ८.८ टक्के व्याज

निष्क्रिय पीएफ खात्यांवर ८.८ टक्के व्याज

♦पंतप्रधान मोदी यांची दिवाळी भेट!
♦देशभरातील ९.७० कोटी कर्मचार्‍यांना लाभ
♦प्रत्येक राज्यास विभागीय पीएफ कार्यालय,
SCO Summitहैदराबाद, [३१ ऑक्टोबर] – कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता निष्क्रिय पीएफ खात्यांवर ८.८ टक्के व्याज केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील ९.७० कोटी कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारतर्फे लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी आज सोमवारी येथे दिली.
[pullquote]‘निष्क्रिय’ खाते म्हणजे काय?
कर्मचार्‍यांच्या भविष्य निधी खात्यामध्ये जर मागील ३६ महिन्यांच्या कालावधीत कुठलेही योगदान जमा करण्यात आले नसेल, तर, ते पीएफ खाते ‘निष्क्रिय’ (इनऑपरेटिव्ह अकाऊंंट) समजले जाते, असे वरिष्ठ पीएफ अधिकार्‍यांनी हैदराबाद येथे सांगितले. [/pullquote]
कर्मचारी भविष्य निधी कार्यालयातील नोंदणीकृत मात्र निष्क्रिय पीएफ खाते असलेल्या कर्मचार्‍यांना सन २०११पासून व्याज देण्यात येत नव्हते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निर्देशानुसार ही ‘निष्क्रिय’ खाती ‘सक्रिय’ व्हावी या उद्देशाने आता निष्क्रिय खात्यांवर ८.८ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले.
संबंधित कागदपत्रांवर आपण स्वाक्षरी केली असून अधिसूचना लवकरच निघेल.  केंद्र सरकारतर्फे कोट्यवधी कर्मचार्‍यांसाठी ही ‘दिवाळी भेट’ आहे, असे वर्णन यावेळी त्यांनी केले.
एकूणच कर्मचारी भविष्य निधी योजनेची पुनरर्चना करण्यात येणार असून सध्याच्या विभागीय कार्यालयीन पद्धतीचा विस्तार करण्याची योजनाही आम्ही आखलेली आहे, अशी माहिती यावेळी बंडारू दत्तात्रय यांनी दिली. या अंतर्गत प्रत्येक राज्यास विभागीय पीएफ कार्यालय मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. देशभरातील निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये तब्बल ४२ हजार कोटी रुपयांचा निधी पडून असल्याचे मूल्यांकन अधिकार्‍यांनी केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
उद्या मंगळवारी कर्मचारी भविष्य निधी योजनेबाबत समीक्षा-बैठक होणार असून यामध्ये कर्मचारी भविष्य निधी योजनेच्या पुनरर्चनेबाबत आणि ईपीएफ निधीच्या गुंतवणुकीबाबत चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1984 of 2113 articles)


=भोपाळमध्ये ‘जेलब्रेक’, मालीखेडा येथे भीषण चकमक= भोपाळ, [३१ ऑक्टोबर] - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एका सुरक्षा रक्षकाला ठार ...