नरेंद्र मोदींना पाठिंबा, अमित शाह यांना विरोध

नरेंद्र मोदींना पाठिंबा, अमित शाह यांना विरोध

►ममता बॅनर्जींच्या भूमिकेने विरोधक चकित, कोलकाता, २० ऑगस्ट –…

नोटबंदीमुळे नक्षली, फुटीर दिवाळखोर : जेटली

नोटबंदीमुळे नक्षली, फुटीर दिवाळखोर : जेटली

मुंबई, २० ऑगस्ट – केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोटबंदीचा…

राष्ट्रविरोधकांचे ‘बुरे दिन’

राष्ट्रविरोधकांचे ‘बुरे दिन’

►एनआयएमुळे दगडफेक नियंत्रणात ः राजनाथ, लखनौ, २० ऑगस्ट –…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

कॅटमार्फत देण्यात येणारे प्रवेश त्याच माध्यमातून

कॅटमार्फत देण्यात येणारे प्रवेश त्याच माध्यमातून

►शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा •►निकालाची तारीख देण्यास नकार,…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » नोटबंदीचा निर्णय भाजपावरच उलटेल

नोटबंदीचा निर्णय भाजपावरच उलटेल

=कपिल सिब्बल यांचे मत=
वृत्तसंस्था
लखनौ, २८ नोव्हेंबर –
kapilsibalउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून केंद्रातील भाजपा सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाची अतिशय सुमार अंमलबजावणी झाल्याने हा निर्णय भाजपावरच उलटणार असल्याचे मत कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज सोमवारी येथे व्यक्त केले.
नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना जो त्रास सहन करावा लागत आहे, त्याचा राजकीय फायदा कॉंगे्रसलाच मिळणार आहे, असे सिब्बल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
आपण जर केवळ उत्तरप्रदेश निवडणुकीपुरता विचार केला, तर भाजपाचे फार मोठे नुकसान होणार आहे आणि कॉंगे्रसच्या मतांमध्ये वाढ होणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नोटबंदीचा निर्णय हा आर्थिक विचारातून नव्हे, तर केवळ विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून, राजकीय विचारातून घेण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारने अतिशय घाईगर्दीत हा निर्णय घेतला. सर्वसामान्यांना त्रास होईल, याची माहिती असताना देखील निर्णयाचे योग्य नियोजन करण्यात आले नाही आणि पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नाही. हा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्र्यांना देखील अंधारात ठेवण्यात आले होते.  या निर्णयाने देशभरात गोंधळ उडाला आहे, असेही सिब्बल म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1400 of 1950 articles)


=मनोहर पर्रीकरांनी सांगितला अनुभव= वृत्तसंस्था पणजी, २८ नोव्हेंबर - संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी प्रथमच संरक्षण मंत्रालयातील आपल्या कार्यालयात पाय ...