रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » नोटबंदीच्या मुद्यावर केजरीवाल मोदींना घेरणार

नोटबंदीच्या मुद्यावर केजरीवाल मोदींना घेरणार

=देशभर ९० सभा घेण्याचा आपचा निर्धार=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर –
kejriwal6पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नोटबंदीच्या मुद्यावरून भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची व्यूहरचना आखली असल्याचे समजते.
२०१७ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील पंजाब आणि गोव्यात आम आदमी पार्टी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत नोटबंदीचा मुद्दा तापवण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे या मुद्यावर देशभर ९० सभा घेण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. उत्तरप्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यात यातील सर्वाधिक सभा ते घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले असले तरी या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही दोष राहिल्यामुळे जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे जनतेत काही प्रमाणात नाराजीही आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत उचलण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असल्याचे समजते.
केजरीवाल यांनी बुधवारी राजधानीतील आजादपूर मंडीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत नोटबंदीच्या विरोधात जाहीर सभा घेतली होती. नोटबंदीचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर देशभर आंदोलन छेडण्याचा इशाराही केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी या सभेतून दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून नोटबंदीच्या मुद्यावर मोदी सरकारला घेरण्याची व्यूहरचना केजरीवाल यांनी आखली आहे.
केजरीवाल २० नोव्हेंबरपासून पंजाबच्या दहा दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. या काळात पंजाबमध्ये त्यांच्या २० सभा होण्याची शक्यता आहे. पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी ९१ जागांच्या उमेदवारांची घोषणा आम आदमी पार्टीने केली आहे. पंजाबमध्ये पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा आपचा प्रयत्न आहे. १ डिसेंबरला मेरठमध्ये, ८ डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात तर १८ डिसेंबरला लखनौत सभा घेण्याची केजरीवाल यांची योजना आहे.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1470 of 1894 articles)


वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९ नोव्हेंबर - पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवित आहे. पाकिस्तानने आक्रमणासाठी सुमारे १३० ते १४० अण्वस्त्रांचा साठा केला ...