बोफार्स : हर्षमेनच्या आरोपांवर कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : स्मृती इराणी

बोफार्स : हर्षमेनच्या आरोपांवर कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : स्मृती इराणी

►•पाकी व्यावसायिकाच्या बँकेशी राजीव गांधींचे संबंध, नवी दिल्ली, १८…

शौचालयाला ‘इभ्रत घर’ म्हणा!

शौचालयाला ‘इभ्रत घर’ म्हणा!

►•केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर –…

गुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल

गुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल

►विक्रम संवत २०७३ कमाईने सांगता, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

►नाणेनिधीच्या प्रमुख लेगार्ड यांची माहिती, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

►उत्तर कोरियाची धमकी, प्यॉंगयॉंग, १५ ऑक्टोबर – अमेरिकेने दक्षिण…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

॥ तरंग : दीपक कलढोणे | आपल्या हिंदू संस्कृतीतील…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

॥ विशेष : योगानंद काळे | भारतात, अर्थविचारांची सांगड…

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | डरकाळ्या फ़ोडण्याचे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » नोटबंदी: हायकोर्टांमधील सुनावणीस स्थगिती देण्यास नकार

नोटबंदी: हायकोर्टांमधील सुनावणीस स्थगिती देण्यास नकार

=लोकांना तत्काळ दिलासा मिळण्याची गरज : सुप्रीम कोर्ट=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
supreme-court_6नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विविध न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका एकतर सर्वोच्च न्यायालयात किंवा कोणत्याही एका उच्च न्यायालयात एकत्र बोलावण्यात याव्या, या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी सर्व याचिकाकर्त्यांना नोटिसा बजावल्या. तथापि, विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या सुनावणीवर स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. लोकांना तातडीने दिलासा मिळायलाच हवा, असे मतही न्यायालयाने  यावेळी व्यक्त केले.
केंद्राच्या याचिकेवर आज सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या तीन सदस्यीय न्यायासनात सुनावणी झाली. देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. त्यात अनेक प्रकारच्या मुद्यांचा समावेश आहे. या न्यायालयांकडून कदाचित नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या सुनावण्यांवर आम्ही स्थगिती देऊ शकत नाही, असे न्यायालयाने केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना सांगितले.
आम्हाला असे वाटते की, केंद्र सरकारने आता योग्य पाऊल उचलायला हवे. देशातील सध्याची स्थिती काय आहे आणि तुमच्याकडे या स्थितीविषयी किती माहिती आहे, असा सवालही न्यायालयाने रोहतगी यांना विचारला. यावर उत्तर देताना रोहतगी म्हणाले की, सुरुवातीच्या दिवसांपेक्षा आताच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून आतापर्यंत सहा लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत. नागरिकही आता पैशाच्या व्यवहाराकरिता डिजिटल साधनांचा वापर करीत आहेत.
नोटबंदीमुळे शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासावर काय उपाय करण्यात आले आहेत, अशी विचारणा न्यायालयाने केली असता, शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करताना कोणतीही अडचण जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असे रोहतगी यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (2178 of 2663 articles)


=६०० काडतुसा, १२ आयईडी व शस्त्रसाठा जप्त= वृत्तसंस्था रांची, २३ नोव्हेंबर - झारखंडच्या नक्षलप्रभावित लातेहार जिल्ह्यातील जंगलात सीआरपीएफच्या कमांडोंनी एका ...