Home » गुजरात, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » पंतप्रधानांच्या मातोश्री नोटा बदलण्यासाठी बँकेत

पंतप्रधानांच्या मातोश्री नोटा बदलण्यासाठी बँकेत

वृत्तसंस्था
गांधीनगर, १५ नोव्हेंबर –

नोटा बदलण्यासाठी देशभरातील नागरिक बँकांबाहेर रांगेत उभे असताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९० वर्षीय मातोश्री हिराबेन मोदी याही नोटा बदलण्यासाठी बँकेत पोहचल्या.
गांधीनगर येथील ओरिएंटल बँकेच्या शाखेत त्या कुटुंबीयांसह पोहचल्या होत्या. साडेचार हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या चलनातील नोटा त्यांनी बदलून घेतल्या. गुरुनानक जयंतीमुळे सोमवारी बँकांना सुट्टी असल्याने आज बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटेपासून नागरिक बँकांबाहेर उभे होेते.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under गुजरात, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in गुजरात, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (1297 of 1698 articles)


    ♦छंदाची नोंद गिनिज बुकात ♦सर्वच चलन ५०० व एक हजाराचे, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर - चलनी नोटा जमा करण्याचा ...