बोफार्स : हर्षमेनच्या आरोपांवर कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : स्मृती इराणी

बोफार्स : हर्षमेनच्या आरोपांवर कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट करावी : स्मृती इराणी

►•पाकी व्यावसायिकाच्या बँकेशी राजीव गांधींचे संबंध, नवी दिल्ली, १८…

शौचालयाला ‘इभ्रत घर’ म्हणा!

शौचालयाला ‘इभ्रत घर’ म्हणा!

►•केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर –…

गुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल

गुंतवणूकदार २५ लाख कोटींनी मालामाल

►विक्रम संवत २०७३ कमाईने सांगता, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

►नाणेनिधीच्या प्रमुख लेगार्ड यांची माहिती, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

►उत्तर कोरियाची धमकी, प्यॉंगयॉंग, १५ ऑक्टोबर – अमेरिकेने दक्षिण…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

॥ तरंग : दीपक कलढोणे | आपल्या हिंदू संस्कृतीतील…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

॥ विशेष : योगानंद काळे | भारतात, अर्थविचारांची सांगड…

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | डरकाळ्या फ़ोडण्याचे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकचा नापाक गोळीबार सुरूच, भारतीय जवान शहीद

पाकचा नापाक गोळीबार सुरूच, भारतीय जवान शहीद

वृत्तसंस्था
जम्मू, २१ नोव्हेंबर –
kashmirसंघर्षविरामाचे उल्लंघन करण्याच्या आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवताना पाकिस्तानच्या सैनिकांनी रविवारी उशिरा रात्री जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय सीमेलगतच्या सुरक्षा तळांवर आणि काही गावांवर बेछूट गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद, तर अन्य ४ जवान जखमी झाले आहेत.
गेल्या २४ तासात पाकी सैनिकांनी तीन वेळा संघर्षविरामाचे उल्लंघन केले. बीएसएफच्या जवानांनीही पाकच्या गोळीबाराला त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकच्या सैनिकांनी नौशेरा आणि सुंदरबनी भागातील लोकवस्त्यांनाही लक्ष्य केले असून, बीएसएफचा जवान आणि एक महिला जखमी झाली. दोन घरांचीही यात पडझड झाली, अशी माहिती बीएसएफच्या अधिकार्‍याने दिली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आणि नंतर उपचार मिळण्यापूर्वीच मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव राय सिंह असून, अन्य एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.
पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील लष्करी चौक्या व गावांवरही पाकी सैनिकांनी गोळीबार व तोफांचा मारा केला.  नियंत्रण रेषेवर लष्करी जवानांनी, तर आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी पाकच्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. दुपारी उशिरापर्यंत दोन्ही सीमा बंदुका व तोफांच्या आवाजाने धगधगत होत्या.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2220 of 2663 articles)


=कारवाई करा, अन्यथा महागात पडेल: अमेरिकेची ठाम भूमिका= वृत्तसंस्था वॉशिंग्टन, २१ नोव्हेंबर - पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखानाच आहे. भारत आणि ...