पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकच्या विनंतीमुळे भारतीय जवान शांत

पाकच्या विनंतीमुळे भारतीय जवान शांत

=मनोहर पर्रीकर यांची माहिती=
वृत्तसंस्था
पणजी, २६ नोव्हेंबर –
manohar-parrikar4पाकिस्तानी सैनिकांच्या प्रत्येक नापाक गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युतत्तर दिले आणि त्या देशाचे प्रचंड नुकसान केले. भारतीय जवानांच्या आक्रमक प्रत्युत्तराची धास्ती घेतलेल्या पाकने अखेर गोळीबार थांबविण्याची विनंती केली आणि गेल्या दोन दिवसांपासून सीमा शांत आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
भारतीय जवानांनी गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकच्या सैनिकांकडून सीमेवर वारंवार गोळीबार व तोफांचा भडिमार झाला. भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाकचे अनेक सैनिक ठार झाले आणि त्यांच्या सुरक्षा छावण्याही उद्‌ध्वस्त झाल्या. त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई महासंचालकांध्ये हॉटलाईनवरून चर्चा झाली आणि गोळीबार थांबविण्याची विनंती पाकच्या वतीने करण्यात आली. पाकी बंदुका व तोफांचा आवाज बंद झाल्याने भारतीय जवानही शांत राहिले, असे पर्रीकर यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.
भारतीय अधिकार्‍यांनी पाकला स्पष्ट कळवले की, प्रत्युत्तरात केलेली कारवाई थांबवण्यात आम्हाला काहीच अडचण नाही. पण, सर्वप्रथम सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबायलाच हवा. पाकी सैनिकांनी गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार केला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2364 of 2887 articles)


=रोज पुरले जाताहेत  २०० मृतदेह= वृत्तसंस्था नजफ, २६ नोव्हेंबर - दहशतवाद्यांचा विशेषत: इसिसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या इराकमध्ये जगातील सर्वात मोठी ...