डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

►सायबर सुरक्षा सर्वात मोठा मुद्दा: • पंतप्रधानांचे प्रतिपादन, नवी…

भारतीय नौदलातही रणरागिणी

भारतीय नौदलातही रणरागिणी

►शुभांगी स्वरूप नौदलाच्या पहिल्या वैमानिक ►आर्मामेंट इन्स्पेक्शन विभागातही तीन…

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

►•५ जानेवारीपर्यंत चालणार, नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर – संसदेच्या…

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

लंडन, २३ नोव्हेंबर – ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडल्यामुळे…

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

►अमेरिकेतील तज्ज्ञांचे मत, वॉशिंग्टन, २३ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११…

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

►अध्यक्षांचा अखेर राजीनामा, हरारे, २२ नोव्हेंबर – झिम्बाब्वेच्या संसदेत…

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

►कृषी आयुक्तालयाची कारवाई ►कंपन्यांवर फौजदारी गुन्हे, मुंबई, २२ नोव्हेंबर…

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

►२०१७-१८ च्या पहिल्या सत्रासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, २१ नोव्हेंबर…

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

►कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याची विनवणी, अहमदनगर,…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:38 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकच्या सात सैनिकांचा खात्मा

पाकच्या सात सैनिकांचा खात्मा

=सीमेवरील गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर=
वृत्तसंस्था
जम्मू, १४ नोव्हेंबर
indian-armyनरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याने आर्थिक नाकेबंदी झालेल्या पाकिस्तानने जणू सूड उगवताना रविवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या सुरक्षा तळांवर आणि काही गावांवर गोळीबार व तोफांचा जोरदार मारा केला. या नापाक हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकच्या सात सैनिकांना यमसदनी पाठवले.
विशेष म्हणजे, स्वत: पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकार्‍यांनीच याबाबतची कबुली दिली आहे. अधिकार्‍यांच्या मते, भारतीय जवानांनी रविवारी रात्री नियंत्रण रेषेवरील भिम्बर सेक्टरमध्ये बेछूट गोळीबार व तोफांचा भडिमार केला. यात आमच्या सात सैनिकांना शहादत प्राप्त झाली. आमच्याकडून गोळीबार झाला नसतानाही भारतीय जवानांच्या बंदुका व तोफा आग ओकू लागल्या होत्या. या हल्ल्याला आमच्या सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले होते.
लष्करी अधिकार्‍याने मात्र, भारतीय जवानांनी संघर्षविरामाचे उल्लंघन केल्याचा पाकचा आरोप फेटाळून लावला आहे. पाकच्या सैनिकांनी आमच्या सुरक्षा तळांवर आणि गावांवर मारा सुरू केल्यामुळेच आम्हाला प्रत्युत्तर देणे भाग पडले होते. आमच्या जवानांनी केवळ पाकच्या सैनिकी तळांनाच लक्ष्य बनवले. तेथील लोकवस्त्यांवर गोळीबार आणि तोफांचा मारा केला नाही, असे लष्करी अधिकारी म्हणाला.
आमच्या प्रत्युत्तरात पाकचे नेमके किती नुकसान झाले, याची स्पष्ट माहिती उपलब्ध नसली, तरी त्यांचे काही सैनिक यात ठार झाले आहेत आणि त्यांच्या अनेक चौक्याही उद्‌ध्वस्त झाल्या. पाकच्या या नापाक कारवायांना असेच प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असेही अधिकार्‍याने सांगितले.
भारताने सप्टेंबर महिन्यात गुलाम काश्मिरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून ५० पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा आणि त्यांची अनेक प्रशिक्षण शिबिरे उद्‌ध्वस्त केली होती. तेव्हापासून पाकचे सैनिक सातत्याने भारतीय लष्करी तळे आणि गावांवर मारा करीत आहेत. यात आतापर्यंत काही जवान शहीद झाले असून, अनेक नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2460 of 2815 articles)


=अ. भा. प्रेरणा शिबिरात ‘राष्ट्राच्या विकासात परिवाराची भूमिका’ या विषयावर परिसंवाद= तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर - समाजाचा आधार ...