पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पासपोर्टसाठी पिता-पतीच्या माहितीची गरज नाही

पासपोर्टसाठी पिता-पतीच्या माहितीची गरज नाही

=बदल करण्याचा केंद्र सरकाराचा विचार=
indian-passportनवी दिल्ली, [६ नोव्हेंबर] – केंद्र सरकार पासपोर्ट फॉर्मेटमध्ये परिवर्तन करू शकते. पासपोर्ट बुकलेटवर आतापर्यंत अर्जदाराच्या वडील, आई व पती किंवा पत्नीचे नाव राहात होते. परंतु सरकार आता हे पर्याय रद्द करण्याच्या विचारात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाला ही प्रथम बंद करण्यासंदर्भात एक प्रस्ताव आंतरमंत्रालयाच्या समितीने दिला होता. हा प्रस्ताव अनेक लोकांच्या विशेषतः महिलांच्या तक्रारी बघता देण्यात आला आहे.
अविवाहित, पतीपासून वेगळे राहणारी घटस्फोटित महिलांना अक्षरशः अशा तर्‍हेची माहिती देण्यात अडचण होते. पासपोर्टमध्ये ह्या सर्व माहितीची काहीही गरज नाही, असे या आंतरमंत्रालय समितीचे म्हणणे आहे.
तीन महिन्यांपूर्वी झाले समितीचे गठन
महिला व बाल विकास मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय पासपोर्ट ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे तीन महिन्यांपूर्वी ही आंतरमंत्रालय समिती गठित करण्यात आली होती. पासपोर्ट ऍॅक्ट १९६७ व पासपोर्ट नियम १९८०ची समीक्षा करणे, हे या समितीचे काम होते.
समितीने मांडले हे तर्क
जगभरातील सर्व विकासशील देशात पासपोर्ट बुकलेटमध्ये ही सर्व माहिती लिहिली जात नाही, असे या समितीचे म्हणणे आहे. विदेश मंत्रालय ही सर्व माहिती आपल्या रेकॉर्डसाठी घेऊ शकता, परंतु ती माहिती पासपोर्ट बुकलेटवर छापण्याची गरज नाही. विशेषतः महिलांना या पृष्ठामुळे त्रास सहन करावा लागत आहेे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.
केंद्राने केले होते पासपोर्ट नियमात बदल
याशिवाय केंद्र सरकारने पासपोर्ट नियमात काही परिवर्तन केले होते. पूर्वी पासपोर्ट करिता अर्ज करताना अर्जदाराला १२ प्रश्‍न विचारली जात होती, आता केवळ ९ प्रश्‍नांचेच उत्तर द्यावे लागेल. अर्जदाराकडे आधी पासपोर्ट होता की नाही? आणि कधी विदेश दौैरा केला होता काय ? हे दोन प्रश्‍न हटविण्यात आले आहे. पोलिस व्हेरिफिकेशन पासपोर्ट बनल्यानंतर होईल, परंतु त्याकरिता पासपोर्ट सेवा केंद्राचा आधार कार्ड प्रोजेक्टशी लिंक होणे गरजेचे आहे. नवीन फॉर्मेटनुसार अस्थायी पत्यावर राहणार्‍या अर्जदाराला पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये आता ही माहितीसुद्धा द्यावी लागेल की, पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी गत एका वर्षात कुठे कुठे राहात होते?

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2682 of 2887 articles)


♦तीन दिवसांत ४० पाकी सैनिकांचा खात्मा ♦रेंजर्सच्या जागी लष्कराची तैनाती, जम्मू/नवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] - भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी ...