निकालापूर्वीच काँग्रेसला झटका!

निकालापूर्वीच काँग्रेसला झटका!

►व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, नवी दिल्ली,…

त्रिवार तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

त्रिवार तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

►हिवाळी अधिवेशनात कायदा करण्याचा प्रयत्न, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

दोन अध्यक्षांचे पहिलेच अधिवेशन

दोन अध्यक्षांचे पहिलेच अधिवेशन

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, १५ डिसेंबर – संसदेच्या हिवाळी…

अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये जुंपली

अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये जुंपली

वॉशिंग्टन, १५ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबंद उत्तराने विरोधकांची बोलती बंद

मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबंद उत्तराने विरोधकांची बोलती बंद

►४३ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा ►अपात्र लाभार्थी साडेसहा…

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा काळाच्या पडद्याआड

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा काळाच्या पडद्याआड

मुंबई, १४ डिसेंबर – ‘रंगीला’, ‘हेरा फेरी’, ‘दौड’, ‘मन’,…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पुढील शैक्षणिक वर्षात सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा

पुढील शैक्षणिक वर्षात सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा

=जावडेकर यांची घोषणा=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर –
javdekar-prakash-1केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईमध्ये पुहा एकदा दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.
सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा अनिवार्य करण्याचे संकेत जावडेकर यांच्या मंत्रालयाने यापूर्वीच दिले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा बंद करून वर्षभराच्या आधारावर ग्रेडिंग पद्धत सुरू केली होती. सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा दहावीऐवजी बारावीत घेण्याचा निर्णय घेतला घेताना, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडायला नको, हा त्यामागचा उद्देश असल्याचे सिब्बल म्हणाले होते.
दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आल्याने अभ्यासाचा दर्जा घसरत असल्याची तक्रार अनेक पालकांनी केली होती. यानंतर केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने सीबीएसईमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली होती.
काश्मीर विद्यार्थ्यांचे अतिरेक्यांना प्रत्युत्तर
जम्मू-काश्मीर शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत. युवकांना दहशतवादी कारवायांकरिता प्रेरित करण्यासाठी सर्वच उपाय करणार्‍या अतिरेक्यांना ही फार मोठी चपराकच असून, स्वत: विद्यार्थ्यांनीच अतिरेक्यांविरोधात केलेले सर्जिकल स्ट्राईक आहे, अशी प्रतिक्रिया जावडेकर यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांच्या काळात अनेक शाळा पेटविण्यात आल्या, शाळाव महाविद्यालये बंद होती. अशा स्थितीतही विद्यार्थी परीक्षेसाठी निर्भयपणे घराबाहेर पडले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2541 of 2904 articles)


=अन्नधान्य, भाजीपाला स्वस्त= वृत्तसंस्था नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर - अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे घाऊक महागाईचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ...