गोंधळामुळे विरोधकांचेच नुकसान

गोंधळामुळे विरोधकांचेच नुकसान

►प्रणव मुखर्जी यांच्या कानपिचक्या ►•संसदेतर्फे भावपूर्ण निरोप, श्यामकांत जहागीरदार…

‘सुपरफास्ट ट्रेन’च्या नावाखाली वसुली थांबवा : कॅग

‘सुपरफास्ट ट्रेन’च्या नावाखाली वसुली थांबवा : कॅग

►प्रवाशांकडून पैसे अधिक, गाड्या मात्र उशिरा, आग्रा,२३ जुलै –…

निवृत्तीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार वाचन, लेखन

निवृत्तीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार वाचन, लेखन

►१० राजाजी मार्ग स्वागतास तयार,  नवी दिल्ली, २३ जुलै…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

►•‘नेचर’मधील अहवाल • ►गायींचे संवर्धन करण्यावर भर, वॉशिंग्टन, २३…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

►आधी नाव कुणाचे? इंदिरा गांधी की पवार? ►कॉंग्रेस, राष्ट्रवादीची…

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पाठीशी

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पाठीशी

►मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट, शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा, मुंबई, २२ जुलै –…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पुन्हा २६/११ घडविण्याची योजना होती

पुन्हा २६/११ घडविण्याची योजना होती

New Delhi : Arrested Jodhpur-based passport and visa agent Shoaib allegedly involved in the espionage ring run by a Pakistani High Commission official brought at Delhi Crime Branch office in New Delhi on Friday.PTI Photo by Subhav Shukla(PTI10_28_2016_000031B)

=पाक उच्चायोगातील हेरगिरीचा मोठा खुलासा=
pakistan-high-commission-staffer-mehmood-akhtar-gives-honeytrap-for-spyingनवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – भारताविरोधात हेरगिरी करताना रंगेहात अटक करण्यात आलेला पाकिस्तानच्या उच्चायोगातील अधिकारी मेहमूद अख्तर हा पश्‍चिम किनारपट्टीच्या भागात भारतीय दलांच्या तैनातीबाबतची माहिती प्राप्त करीत होता. मुंबईवरील २६/११ सारख्याच हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची पाकची योजना होती, असा खळबळजनक खुलासा शुक्रवारी बाहेर आला आहे.
पश्‍चिम किनारपट्टीसोबतच सर क्रीक आणि गुजरातच्या कच्छ येथील सागरी भागात कोणकोणत्या ठिकाणी भारतीय सुरक्षा दले तैनात आहेत, याबाबतची माहिती गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. याशिवाय, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यातील लष्करी ठिकाणांची माहिती देखील तो प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत होता, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकार्‍याने दिली.
मुंबईसारखाच हल्ला भारताच्या अन्य शहरांमध्ये करण्यासाठी पाकच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेची त्यांच्या भूमीतील दहशतवादी समुद्रमार्गे भारतात पाठविण्याची योजना असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी आधीच स्पष्ट केले होते. अख्तरच्या कारवाया आणि त्याच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी गुप्तचर यंत्रणांच्या अहवालावर शिक्कामोर्तब करणारीच आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
या हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मौलाना रमझान आणि सुभाष जहांगीर हे दोघेही अख्तरला सर क्रीक आणि कच्छ भागातील भारतीय सुरक्षा दलाच्या तैनातीची गोपनीय माहिती देण्याच्या तयारीत असताना आणि त्या मोबदल्यात अख्तर त्यांना ५० हजार रुपये रोख देत असतानाच त्यांना अटक करण्यात आली. अख्तर हा पाकच्या उच्चायोगातील कर्मचारी असल्याने तो राजनयिक माफीसाठी पात्र आहे. त्यामुळे त्याला अटक करून सोडून देण्यात आले. तथापि, त्याने आपल्या हेरगिरीविषयीची माहिती दिल्ली पोलिसांना दिली असून, त्यांच्या संभाषणाची व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आली आहे, असेही अधिकार्‍याने सांगितले.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण पाकच्या उच्चायोगातर्फे करण्यात येत असलेल्या हेरगिरी रॅकेटमध्ये सहभागी असल्याची कबुली अख्तरने दिली असल्याचे अधिकारी म्हणाला. त्याने हेरगिरी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पाकी उच्चायोगातील काही अधिकार्‍यांची नावेही सांगितली असून, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे अद्यापही मिळाले नसल्याने पोेलिसांनी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2150 of 2243 articles)


=नापाक गोळीबाराला सडेतोड उत्तर= जम्मू, [२८ ऑक्टोबर] - पाकिस्तानी सैनिकांच्या नापाक गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ...