संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘पृथ्वी-२’च्या सलग दोन यशस्वी चाचण्या

‘पृथ्वी-२’च्या सलग दोन यशस्वी चाचण्या

=३५० किमीची अचूक मारक क्षमता=
वृत्तसंस्था
बालासोर, २१ नोव्हेंबर –
prithvi-ii-missileभारताने आज सोमवारी ‘पृथ्वी-२’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राच्या सलग दोन यशस्वी चाचण्या पार पाडल्या. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच निर्मिती करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची ३५० किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारक क्षमता आहे.
ओडिशाच्या चांदीपूर येथील किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी केंद्राच्या लॉन्च कॉम्पलेक्स तीनमधून आज सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी या क्षेपणास्त्राच्या एकापाठोपाठ दोन चाचण्या घेण्यात आल्या. ५०० ते एक हजार किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. या दोन्ही चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्या असल्याची माहिती संरक्षण खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
नौदल आणि हवाई दलात आधीच समाविष्ट करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र आता खास लष्कराकरिता विकसित करण्यात आले आहे. त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार असून, त्यानंतर ते लष्कराच्या भात्यात समाविष्ट करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, १२ ऑक्टोबर २००९ रोजी याच एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राच्या सलग दोन यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत ‘पृथ्वी-२’ क्षेपणास्त्रांचे जितके उत्पादन करण्यात आले आहे, त्यातील या दोन क्षेपणास्त्रांची सरसकट निवड करण्यात आली. लष्करी अधिकार्‍यांच्या सराव आणि प्रशिक्षणाचा भाग म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पाडण्यात आली. या दोन्ही क्षेपणास्त्रांनी ओडिशाच्या समुद्रात त्यांच्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या लक्ष्याचा अचूक भेद घेतला, असे सूत्रांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1762 of 2244 articles)


वृत्तसंस्था जम्मू, २१ नोव्हेंबर - संघर्षविरामाचे उल्लंघन करण्याच्या आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवताना पाकिस्तानच्या सैनिकांनी रविवारी उशिरा रात्री जम्मू-काश्मीरच्या राजौरी ...