कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

►मालेगाव बॉम्बस्फोट, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २००८ च्या…

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

►मोदी सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –…

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:46
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोलपंपावरही पैसे काढण्याची व्यवस्था

पेट्रोलपंपावरही पैसे काढण्याची व्यवस्था

=सरकारचा नवा उपाय=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर –
petrol-pump-money-withdrawalनोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून नव्या नोटा प्राप्त करण्यासाठी देशभरातील बँका आणि एटीएमबाहेर असलेल्या लांबचलांब रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता नवीन उपाय योजला आहे. यामुळे देशातील काही ठराविक पेट्रोल पंपांवर दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम काढणे शक्य होणार आहे.
पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपांवर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या पंपांवर दोन हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. यामुळे बँका व एटीएमबाहेरील लोकांची गर्दी कमी होण्याच नक्कीच मदत मिळणार आहे. पहिला टप्पा यशस्वी ठरल्यास, दुसर्‍या टप्प्यात सुमारे २० हजार पेट्रोल पंपांवर पैसे काढण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
भारतीय रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपांवर एसबीआयच्या कार्ड स्वाईप मशीन आहेत तिथेच ही सुविधा राहणार आहे. एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर पेट्रोल पंपकडून दोन हजारापर्यंतची रक्कम मिळू शकेल. यानंतर ही सुविधा आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांची कार्ड स्वाईप मशिन असलेल्या पंपावरही सुरू होणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2082 of 2533 articles)


=रस्त्यांवर दंगली होण्याची भीती: सुप्रीम कोर्टाचे मत= वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर - ५०० आणि एक हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्या ...