त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

त्रिवार तलाकला सुप्रीम कोर्टाची बंदी

►अवैध आणि घटनाबाह्य प्रथा ►घटनापीठाचा ऐतिहासिक व बहुमताचा निकाल…

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा: शायरा बानो

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा: शायरा बानो

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट – तिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई…

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले: कर्नल पुरोहित

मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवले: कर्नल पुरोहित

मुंबई, २२ ऑगस्ट – मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले…

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

►ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा ►अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

गणपती आणा मातीचे.. रक्षण होईल पर्यावरणाचे!

गणपती आणा मातीचे.. रक्षण होईल पर्यावरणाचे!

►पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देऊया प्रतिसाद ►चला साजरा करुया…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:45
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » पेप्सी, कोकसह ५ पेयांमध्ये धातू, शिश्याचे जास्त प्रमाण

पेप्सी, कोकसह ५ पेयांमध्ये धातू, शिश्याचे जास्त प्रमाण

=आरोग्य राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
coke-pepsiभारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि जागोजागी सर्रास विक्री होत असलेल्या पेप्सी, कोका कोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन अप या पाच शीतपेयांमध्ये धातू, शिसे, कॅडियम आणि क्रोमियमचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी राज्यसभेत दिली.
या शीतपेयांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ड्रग टेक्निकल ऍडव्हायजरी बोर्डाने या पाच शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते आणि ते कोलकाता येथील नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये पाठविण्यात आले होते. तपासणीत या शितपेयांमध्ये विषारी घटक असल्याचे आढळून आहे, असे कुलस्ते यांनी एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले. पेप्सी, सेव्हन अप आणि माऊंटन ड्यू ही पेप्सिको कंपनीची, तर स्प्राईट आणि कोका कोला ही कोका कोला कंपनीची उत्पादने आहेत.
आरोग्य मंत्रालयाने यावर्षीच्या एप्रिल महिन्यात कोलकाताच्या ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन ऍण्ड पब्लिक हेल्थला शेतपेये, मद्य, ज्यूस आणि काही पेयांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या पाच शीतपेयांची नमुने घेतले होते, असे ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2012 of 2540 articles)


=अर्थमंत्रालयाची परवानगी= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर - चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व एक हजाराच्या जुन्या नोटा पोस्ट ऑफिसमधील ...