प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पैशाच्या बळावर होते तिकिटांची विक्री

पैशाच्या बळावर होते तिकिटांची विक्री

=पक्षात वशिल्यावर पदे दिली जातात : राणेंचा कॉंगे्रसला घरचा अहेर=
वृत्तसंस्था
मुंबई, २८ नोव्हेंबर –
narayan_rane3कोकणातील आपल्या कामगिरीमुळे पुरते बेभान झालेले कॉंगे्रसचे नेते नारायण राणे यांनी आपल्याच पक्षाला आज सोमवारी घरचा अहेर दिला. कॉंग्रेसमध्ये वशिल्यावर पदे दिली जातात आणि पैशाच्या बळावर निवडणुकांमधील तिकिटांची विक्री केली जाते, असा आरोप राणे यांनी केला.
राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकारविरुद्ध कॉंग्रेस मुळीच आक्रमक नसून, ठोस भूमिका घेण्यात पक्ष कमी पडत आहे. कॉंग्रेसचे राज्यातील नेतृत्वही गंभीर नाही, अशा शब्दात त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही हल्ला चढवला.
कॉंग्रेसमध्ये गुणवत्ता बघितली जात नाही. ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे, त्यालाच मोठमोठी पदे दिली जातात, पैसा ही या पक्षाची गुणवत्ता झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. नगरपालिका निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
राज्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांचे निकाल पाहता शिवसेना आणि भाजपाची हवा ओसरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला.
मालवण आणि वेंगुर्ल्यात कॉंग्रेसला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. सध्याच्या वातावरणात कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळवता येणे शक्य नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने भविष्यात एकत्र आले पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1330 of 1947 articles)


=ही तर काळ्या पैशाविरुद्धची लढाई : राजनाथसिंह= तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून ...