ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » कलाभारत, ठळक बातम्या » फिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात

◙आमिर खानचीच ‘दंगल’
◙शत्रुघ्न सिन्हांना जीवनगौरव,
वृत्तसंस्था
मुंबई, १५ जानेवारी –
filmfare_awardsचित्रपट सृष्टीत अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणार्‍या ६२ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘दंगल’ या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभियनाचा पुरस्कारही आमिर खानलाच मिळाला. तर, मानाचा समजला जाणारा जिवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना प्रदान करण्यात आला.
अनेक दिग्गज अभिनेते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत शनिवारी रात्री पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. आलियाने या चित्रपटात बिहारी स्थलांतरिताची भूमिका साकारली आहे.
कुस्तीपटू महावीरसिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ या चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यावर आपली विशेष छाप उमटवली आहे. मानाच्या चारपैकी तीन पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शक नीतेश तिवारी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
सोनम कपूरला समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘नीरजा’ आणि ‘कपूर ऍण्ड सन्स’ या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी पाच पुरस्कार पटकावले.
याशिवाय, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नीतेश तिवारी यांना दंगलसाठी देण्यात आला. तर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून कपूर ऍण्ड सन्सकरिता ऋषी कपूर यांना सन्मानित करण्यात आले. ‘नीरजा’साठी शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाकरिता अरिजित सिंह यांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘फोबिया’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईनचा पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट कथेसाठी कपूर ऍण्ड सन्सची निवड करण्यात आली.
‘पिंक’ला सर्वोत्कृष्ट संवादासाठी सन्मानित करण्यात आले. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार ‘साला खडूस’ चित्रपटासाठी रितिका सिंहला देण्यात आला. परीक्षकांच्या पसंतीस उतरलेले सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज वाजपेयी (अलीगढ) आणि शाहीद कपूर (उडता पंजाब) ठरले.

https://tarunbharat.org/?p=10951
Posted by : | on : 16 Jan 2017
Filed under : कलाभारत, ठळक बातम्या.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कलाभारत, ठळक बातम्या (6 of 7 articles)


मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ४ जानेवारी - देशात नोटबंदी जाहीर केल्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेटीएममध्ये आता पेमेंट बँकही ...

×