कृषी क्षेत्रात आणखी गुंतवणुकीची गरज

कृषी क्षेत्रात आणखी गुंतवणुकीची गरज

►उपराष्ट्रपती नायडू यांची भूमिका, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर –…

सोशल मीडियावर सरकारची करडी नजर

सोशल मीडियावर सरकारची करडी नजर

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – आजकाल सोशल मीडियावर अनेकजण…

देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित

देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित

►चीनला भारताची ताकद कळली : राजनाथसिंह यांची माहिती लखनौ,…

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गावर

►नाणेनिधीच्या प्रमुख लेगार्ड यांची माहिती, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू

►उत्तर कोरियाची धमकी, प्यॉंगयॉंग, १५ ऑक्टोबर – अमेरिकेने दक्षिण…

अमेरिकेने बलुचवासीयांच्या पाठीशी उभे राहावे

अमेरिकेने बलुचवासीयांच्या पाठीशी उभे राहावे

►कॉंगे्रस सदस्य डेना यांचे मत, वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर –…

शेतकर्‍यांची दिवाळी कर्जमुक्त

शेतकर्‍यांची दिवाळी कर्जमुक्त

►पहिल्या टप्प्यात १० लाखांना कर्जमाफी ►मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ►जिल्हास्तरावर…

३,६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

३,६६६ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

मुंबई, १६ ऑक्टोबर – राज्यातील विविध १८ जिल्ह्यांमधील सुमारे…

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई, १६ ऑक्टोबर – स्वीडनच्या दौर्‍यावरून मायदेशी परतलेले मुख्यमंत्री…

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

समाजसंस्कृतीसंवर्धन : दीपावली

॥ तरंग : दीपक कलढोणे | आपल्या हिंदू संस्कृतीतील…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

सरसंघचालकांचे अर्थचिंतन…

॥ विशेष : योगानंद काळे | भारतात, अर्थविचारांची सांगड…

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

डरकाळ्या फोडण्याचे अधिकार विरोधकांना

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | डरकाळ्या फ़ोडण्याचे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:01
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » बांगलादेशात १५ हिंदू मंदिरांची विटंबना

बांगलादेशात १५ हिंदू मंदिरांची विटंबना

=शंभरावर हिंदू घरांचीही लूट, फेसबुकवर इस्लामचा अनादर केल्याचा आरोप=
bangladesh-bangladeshi-hindus-temple-desecrationढाका, [३१ ऑक्टोबर] – फेसबुकवर इस्लामविषयी अनादर दाखविल्याचा आरोप करीत काही समाजकंटकांनी बांगलादेशातील १५ हिंदू मंदिरांची विटंबना आणि त्यांच्या घरांची तोडफोड केली. या घटनेमुळे या मुस्लिमबहुल देशात अल्पसंख्यक हिंदूंच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
ब्राह्मणबारिहा जिल्ह्यातील नासिरनगर येथील या सुमारे १५ मंदिरांची रविवारी तोडफोड करण्यात आली असून, या भागातील हिंदूंच्या शंभरावर घरांचीही लूट करण्यात आली आहे. समाजकंटकांच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी सहा संशयितांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. हिंदूंच्या मनात विश्‍वास आणि सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी नासिरनगर आणि माधवपूर उपजिल्हा मुख्यालय परिसरात निमलष्करी दल, जलद कृती दल, पोलिस आणि सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्यात आले असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या घटनांमागे स्थानिक अतिरेकी गटांचा हात असण्याची शक्यता असून, पोलिसांनी खर्‍या सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असल्याचे वृत्तात नमूद आहे. अद्याप कोणत्याही गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही.
ज्या भागांमध्ये मंदिरांची विटंबना करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात पोलिस व सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. या घटना अल्पसंख्यक हिंदूंच्या मनात भीती निर्माण करून गेल्या आहेत. भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे, असे एका हिंदू नेत्याने सांगितले.
यापूर्वी २०१२ मध्येही इस्लामविषयी फेसबुकवर अनादर दाखविल्याबद्दल समाजकंटकांनी बौद्ध समाजाच्या प्रार्थना स्थळांचीही अशाच प्रकारे विटंबना केली होती. तीच पद्धत आता हिंदू मंदिरांची विटंबना करण्यासाठी वापरण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 1 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1755 of 1878 articles)


♦केजरीवाल यांचा आरोप ♦मोदी सरकारसाठी न्यायपालिकेचे स्वातंत्र्य सर्वोच्च : रविशंकर, नवी दिल्ली, [३१ ऑक्टोबर] - देशातील न्यायाधीशांचे फोन सरकारकडून टॅप ...