रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय महिला कमांडो चीन सीमेवर!

भारतीय महिला कमांडो चीन सीमेवर!

=१०० रणरागिनींची पहिली तुकडी तैनात=
bsf_raising_dayनोएडा, [२४ ऑक्टोबर – भारत आणि चीन सीमेची सुरक्षा प्रथमच महिलांच्या हातात देण्यात आली आहे. भारत-तिबेट बॉर्डर पोस्टच्या १०० महिला कमांडो सीमेवरील १५ तळांवर तैनात करण्यात आल्या आहेत. आघाडीच्या सीमावर्ती भागाची सुरक्षा महिलांच्या हातात देण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
या सीमेवरील १५ तळांची निवड करण्यात आल्यानंतर तिथे या रणरागिनींना तैनात करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पाडण्यात आली, अशी माहिती आयटीबीपीचे महासंचालक कृष्णा चौधरी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
युद्धाची स्थिती आल्यास किंवा सीमेपलीकडून गोळीबार झाल्यास त्याचा कसा सामना करायचा, याबाबतचे विशेष प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. या सर्वच तळांवर महिला कमांडोंकरिता आवश्यक त्या सर्वच सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यातील बहुतांश महिला कमांडोंना जम्मू-काश्मीरच्या लडाख येथील आयटीबीपीच्या तळांवर तैनात करण्यात आले आहे. तर, अन्य कमांडोंना हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील सीमांवर तैनात करण्यात आले अहे. या सर्व ठिकाणांवर एकूण १०० महिला कमांडो तैनात आहेत, असे सांगताना आगामी काही दिवसांतच आणखी काही महिला कमांडोंना तैनात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
प्रशिक्षणाच्या काळात या महिलांनी विविध प्रकारचे युद्धकौशल्य दाखविले होते. यातील १०० महिलांची आम्ही आघाडीच्या सीमावर्ती भागातील तैनातीसाठी निवड केली आहे. या भागात पुरुष जवानांच्या तुलनेत महिला कमांडोंची संख्या किमान ४० टक्क्यांवर असावी, यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2197 of 2248 articles)


काका शिवपालसह चार मंत्र्यांची हकालपट्टी मीच नेताजींचा खरा वारसदार : अखिलेश निवडणुकीच्या तोंडावर सपात उभी फूट लखनौ, [२३ ऑक्टोबर] ...