बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

►पंतप्रधानांचा गंभीर आरोप • बँकांचे, ग्राहकांचे, देशाचे हित जपण्याचे…

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

►कट रचल्याचा आरोप ►गुरुवारी सुनावणार शिक्षा, नवी दिल्ली, १३…

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

►केंद्र सरकारचा निर्णय, नवी दिल्ली, १३ डिसेंबर – आधार…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

दाऊदच्या टोळीत फूट

दाऊदच्या टोळीत फूट

►छोटा शकीलची वेगळी वाट; •गुप्तचर यंत्रणांची माहिती, मुंबई, १३…

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

►कामकाज ३ वेळा तहकूब ►मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कामकाज सुरळीत, नागपूर,…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मतैक्याविना समान नागरी कायदा नाही!

मतैक्याविना समान नागरी कायदा नाही!

=व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन=
venkaiah-naidu4नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] – केंद्र सरकार समान नागरी कायदा मागील दाराने आणणार नाही. मतैक्याशिवाय हा कायदा लागू होणार नाही, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. निवडणुकांत विशेषत: उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ध्रुवीकरण व्हावे म्हणून भाजपातर्फे वादग्रस्त मुद्दे उकरून काढण्यात येत आहेत, हा आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला.
नायडू म्हणाले, येत्या निवडणुकांमध्ये तिहेरी तलाक, समान नागरी कायदा आणि राममंदिर या मुद्दांचा उपयोग भाजपातर्फे करण्यात येणार नाही. विकासाच्या मुद्दावरच आगामी निवडणुका लढल्या जातील. आम्ही समान नागरी कायद्याबद्दल सध्या कुठलीही चर्चा केलेली नाही. व्यापक मतैक्याशिवाय समान नागरी कायदा तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला या दिशेने काम करणे गरजेचे आहे. विधि आयोगाने या संबंधी एक प्रश्‍नावली तयार केली असून लोकांचा प्रतिसाद त्यांनी मागवलेला आहे.
तिहेरी तलाकबाबत विचारता ते म्हणाले, तिहेरी तलाक हा सरकारसाठी धार्मिक मुद्दा नाही. लैंगिक भेदभावाशी संबंधित हा विषय आहे. आम्ही मुस्लिमांच्या प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करीत असल्याचे म्हणणे साफ चूक आहे. तिहेरी तलाकच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, अशी आपल्याला आशा आहे. सर्जिकल स्ट्राईक्सचा वापर भाजपातर्फे राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी फेटाळून लावला.

सपातील लढाई कुटुंबातील वर्चस्वासाठी
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला आपल्या नेत्यांनाच आवरणे कठीण झाले आहे. तेथील घडामोडींमध्ये भाजपाचा हात असल्याचा आरोप सर्वथा चुकीचा आहे. वर्चस्वासाठी कुटुंबामध्ये सुरु असलेली ही लढाई आहे, अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी सपामधील घडामोडींबाबत हैदराबाद येथे व्यक्त केली. नायडू म्हणाले, समाजवादी पार्टी स्वत:च्या समस्या सोडवू शकण्यास असमर्थ आहे. त्यामुळेच ते भाजपाचे नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

फडणवीस यांची पाठराखण
मनसे आणि ‘ए दिल है मुश्किल’चे निर्माते यांच्यात मध्यस्थी करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही चुकीचे केले नाही. तसेच सैन्य कल्याण निधीस निर्मात्यांनी पाच कोटी रुपये देण्याच्या प्रकरणातही त्यांची कुठलीही भूमिका नव्हती, या शब्दात व्यंकय्या नायडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठराखण केली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नायडू म्हणाले, भारतात काम करणार्‍या पाकिस्तानी कलावंतांवर सरकारने कुठलीही बंदी घातलेली नाही. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी या कलावंतांना भूमिका देताना लोकांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2819 of 2892 articles)


=बेकायदेशीर खाण उत्खनन= बंगळुरू, [२६ ऑक्टोबर] - बेकायदेशीर खाण उत्खननाशी संबंधित सुमारे ४० कोटी रुपयांच्या दलालीप्रकरणात आरोप असलेले कर्नाटक भाजपाचे ...