भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची शक्यता

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची शक्यता

masood-azhar-jaish-e-mohammadनवी दिल्ली, [३० ऑक्टोबर], (हिं.स.) : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र संघाकडून वर्ष अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जाऊ शकते, अशी शक्यता संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी वर्तवली आहे.
आम्ही खूप संयमाने अनेक देशांबरोबर काम करत आहोत. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अन्य देश आम्हाला सहकार्य करतील, असा विश्वास आम्हाला आहे, असेही ते म्हणाले. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेसमोर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यानंतर भारताकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर या आधीच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत आमचा विश्वास वाढला आहे. चीनने तांत्रिक मुद्यावर सहा महिन्यांची मुदत मागितली होती. या मुदतीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ती आता वर्ष अखेरीस संपत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चीनचा अडथळा दूर होऊन मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1680 of 1792 articles)


नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर मनुष्यबळ विभागाचे प्रमुख एन.एस. राजन यांच्यानंतर ...