प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » मुस्लिमांनीच तिहेरी तलाकवर तोडगा काढावा

मुस्लिमांनीच तिहेरी तलाकवर तोडगा काढावा

=रा. स्व. समितीचे मत=
rashtra-sevika-samiti-seeta-annadanamनवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम समाजातूनच तोडगा बाहेर यायला हवा, असे स्पष्ट मत राष्ट्रीय सेविका समितीच्य प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांनी आज बुधवारी येथे व्यक्त केले.
देशातील सर्वच महिलांना समान न्याय मिळायला हवा. यात कोणत्याही महिलेसोबत भेदभाव नसावा, असे सीता अन्नदानम् म्हणाल्या. आम्ही यापूर्वी देखील तिहेरी तलाकच्या मुद्यावर प्रस्ताव पारित केला आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आणि या समाजात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहू जाता तलाकवरील तोडगा याच समाजाने काढायला हवा. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
मुस्लिम पर्सनल कायदा सहिताबद्ध करण्याची गरज आहे, असे तुम्हाला वाटते काय, या प्रश्‍नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, यावरही मुस्लिम समूदायानेच गंभीर विचार करण्याची गरज आहे. कारण, हा प्रश्‍न याच समाजात उत्पन्न झाला असल्याने त्याचे उत्तरही तिथूनच यायला हवे. पण, एक महिला म्हणून मी एवढेच सांगेन की, समाज कोणताही असो, देशातील प्रत्येक महिलेला समान न्याय मिळायलाच हवा. तथापि, मुस्लिम पसर्नल लॉ आणि कुराणमध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही.
उद्यापासून तीन दिवसीय शिबिर
दरम्यान, राष्ट्रीय सेविका समिती येत्या ११ नोव्हेंबरपासून आपल्या स्वयंसेविकांसाठी तीन दिवसांचे शिबिर आयोजित करीत आहे. कुटुंबाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत आणि सांस्कृतीच्या संवधनात कुटंबाची भूमिका अशी या शिबिराची संकल्पना आहे. या शिबिरात सुमारे अडीच हजार स्वयंसेविका उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या शिबिराचे उद्‌घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याहस्ते होणार असून, यात लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन आणि गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिंह प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. यात पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती दीपा मलिकचा सत्कार करण्यात येणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2408 of 2678 articles)


=राहुल गांधी यांचा सवाल= नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] - चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या अचानक हद्दपार करून दोन हजार ...