×
मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » म्हणे, पर्रीकरांची पात्रताच नाही

म्हणे, पर्रीकरांची पात्रताच नाही

=कॉंग्रेसचा असाही कांगावा=
manohar-parrikarनवी दिल्ली, [६ नोव्हेंबर] – माजी सैनिकांची वन रँक वन पेन्शन योजना तब्बल ४२ वर्षे दडवून ठेवणार्‍या कॉंग्रेस पक्षाने आगळाच कांगावा केला आहे. संरक्षण मंत्री म्हणून काम करण्याची मनोहर पर्रीकर यांची योग्यताच नाही, असे या पक्षाने म्हटले आहे.
भाजपाच्या निवडणूकपूर्व आश्‍वासनाची पूर्तता करीत मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या एक वर्षातच माजी सैनिकांसाठी असलेली ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ देशातील सुमारे ९५ टक्के माजी सैनिकांना मिळाला असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले. पण, या माजी सैनिकांना ४२ वर्षेपर्यंत योजनेच्या लाभापासून दूर ठेवणार्‍या कॉंग्रेसने मात्र पर्रीकरांच्या या विधानावरही टीका करण्याची संधी सोडली नाही.
सैनिकांचा वाढीव पगार आणि वन रँक वन पेन्शन यातील फरकच पर्रीकरांना माहिती नाही. या योजनेचा मुद्दा अद्याप संपुष्टात आला नाही आणि यामुळेच राम किशन ग्रेवाल यांनी मृत्युला कवटाळले असावे. दिल्लीत गेल्या ५०० दिवसांपासून योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. याचे समर्थन पर्रीकर करू शकतात काय, असा सवाल करीत पर्रीकर यांची संरक्षण मंत्री म्हणून काम करण्याची योग्यताच नाही, अशी टीका कॉंग्रेसचे नेते ओम प्रकाश मिश्रा यांनी आज रविवारी केली.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2328 of 2548 articles)


हैदराबाद, [६ नोव्हेंबर] - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावर न्यायालयाबाहेर शांततापूर्ण वातावरणात तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ...