रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे…

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

नवी दिल्ली, २० जुलै – डॉ. राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन,…

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत…

अणुचाचणी करू नका!

अणुचाचणी करू नका!

►अमेरिकेने पाकला देऊ केले होते पाच अब्ज डॉलर्स :…

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

►भारतीय जवानांबाबतचे वृत्त चीननेच ठरवले खोटे, बीजिंग, १९ जुलै…

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

लाहोर, १८ जुलै – गुलाम काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानपासून…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

राज्यात मान्सून सक्रिय

राज्यात मान्सून सक्रिय

►सर्वच भागात दमदार पाऊस, ►नाशिक परिसरात मुसळधार, ►शेतकरी सुखावला,…

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

►फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ►देशातील ठरले पहिलेच राज्य, मुंबई,…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » राजीव गांधी ट्रस्टला ५० लाखांचा मलिदा!

राजीव गांधी ट्रस्टला ५० लाखांचा मलिदा!

=झाकिर नाईकच्या कार्यकलापांचे पुरावे एनआयएच्या हाती=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर –
sonia-gandhi-zakir-naik-rajiv-gandhi-trustवादग्रस्त मुस्लिम धर्म प्रचारक झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने राजीव गांधी धर्मादाय ट्रस्टला ५० लाख रुपयांची देणगी दिली होती. या संस्थेला तो एकूण ७५ लाख रुपये देणार होता. त्यातील ५० लाख रुपये एकरकमी दिले होते, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या हाती लागले आहेत.
डिसेंबर २०११ मध्ये राजीव गांधी ट्रस्टला ५० लाख रुपये दिल्यानंतर एका महिन्यातच आणखी २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. पण, काही कारणांमुळे देणगीची उर्वरित रक्कम देण्यात आली नव्हती. एनआयएच्या विविध पथकांनी अलीकडेच झाकिरच्या फाऊंडेशनच्या कार्यालयांवर धाडी घातल्या होत्या. यात ताब्यात घेण्यात आलेल्या दस्तावेजांमधून ही बाब उघड झाली आहे.
देणगीतील २५ लाख रुपये रुग्णालयाच्या माध्यमातून देण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी सदस्य असलेल्या राजीव गांधी ट्रस्टला ७५ लाख रुपयांची देणगी देण्याबाबतचा ठरावही झाकिरच्या संस्थेने पारित केला होता. या ठरावाच्या प्रती एनआयएला मिळाल्या आहेत.
दरम्यान, झाकिरच्या संस्थेने आम्हाला देणगीच्या स्वरूपात पैसे दिले होते, हे खरे असले, तरी आम्ही तो पैसा लगेच परत केला होता, असा खुलासा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. मात्र, झाकिरच्या संस्थेने, आम्हाला अद्यापही हा पैसा परत मिळाला नसल्याचे नमूद केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (1789 of 2362 articles)


=भारताचा सच्चा मित्र हरपला= वृत्तसंस्था क्युबा, २६ नोव्हेंबर - महासत्ता अमेरिकेची तब्बल ५० वर्षे दमछाक करणारे आणि या देशाला एकहाती ...