Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » राज्यपाल राम नाईक यांच्या आत्मचरित्राचे आज प्रकाशन

राज्यपाल राम नाईक यांच्या आत्मचरित्राचे आज प्रकाशन

ram-naik1नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या ‘चरैवेती चरैवेती’ या मराठी भाषेतील आत्मचरित्राच्या हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू आवृत्तीचे प्रकाशन उद्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या आत्मचरित्राच्या चार भाषातील आवृत्तीचे प्रकाशन होईल. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. प्रभात प्रकाशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1316 of 1560 articles)


    नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] - अर्णब गोस्वामींनी काही दिवसांपूर्वी टाईम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. अर्णब गोस्वामी यांचा न्यूजअवर हा ...