‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

►हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी ►दीपिका,…

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

►कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने ठराव, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर…

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

►योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण…

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

न्यूयॉर्क, १९ नोव्हेंबर – रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरू केलेली…

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

►१७ वर्षानंतर भारताला मुकुट, सान्या, १८ नोव्हेंबर – भारताच्या…

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

►व्यंग्यात्मक टि्‌वट, टीका करण्याची शैली, वॉशिंग्टन, १८ नोव्हेंबर –…

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

►निर्मात्यांची घोषणा, मुंबई, १९नोव्हेंबर – संपूर्ण देशात विरोध निर्माण…

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

►२२ ला सुनावणार शिक्षा, नगर, १८ नोव्हेंबर – संपूर्ण…

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

►नियमांचेही उल्लंघन : अध्यक्षांचा आरोप, मुंबई, १८ नोव्हेंबर –…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:37 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » रूट, मोईनच्या फलंदाजीने इंग्लंडची दमदार सुरूवात

रूट, मोईनच्या फलंदाजीने इंग्लंडची दमदार सुरूवात

♦इंग्लंड ४ बाद ३११ धावा
♦रूट १२४, मोईन अली नाबाद ९९
♦आर. अश्‍विनचे २ बळी, उमेश यादव, जडेजा प्रत्येकी १ बळी,
joe-rootराजकोट, [९ नोव्हेंबर] – पहिल्या सत्रात तीन हादरे बसल्यानंतर जो रूट (१२४) व मोईन अलीच्या (नाबाद ९९) चिवट फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी दमदार सुरूवात केली.
२०१३ मध्ये मायकेल क्लार्कनंतर जो रूट भारत दौर्‍यात पहिले शतक झळकावणारा फलंदाज ठरला. मोईन अलीला आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ एक धाव कमी आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मोईन अली ९९ धावांवर, तर बेन स्टोक्स १९ धावांवर खेळत होते.
इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टेएर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सात सामन्यानंतर विराट कोहलीने प्रथमच नाणेफेक हरला आणि त्याने तिसरा फिरकीपटू अमित मिश्रासह पाच तज्ज्ञ गोलंदाजांनिशी खेळण्याचे ठरविले. इंग्लंडने १९वर्षीय हसीब हमीदला कसोटी पदार्पणाची संधी दिली.
फिरकीने टिपले ३ बळी
भारतीय संघासाठी राजकोट कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या सत्राची सुरूवात चांगली राहिली. पहिल्या दोन तासांत दोन्ही सलामी फलंदाजांना चार जीवदान मिळाल्यानंतर आर. अश्‍विन व रवींद्र जडेजाने भारताला सामन्यात परत आणले आणि उपहारापर्यंत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठविले. अश्‍विनने कसोटी पदार्पण करणार्‍या हासिब हमीद व बेन डकेटला बाद केले, तर जडेजाने इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टेएर कुकचा बळी टिपला. ३९ षटकात इंग्लंडने ३ गडी गमावित १२५ धावा काढल्या होत्या.
यानंतर मात्र जो रूट आणि मोईन अलीने भारताच्या वेगवान आणि फिरकी मार्‍याचा खंबीरपणे सामना करीत इंग्लंड संघाला सामन्यात परत आणले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १७९ धावांची भागीदारी केली आणि संघाला २८१ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताच्या उमेश यादवने आपल्याच गोलंदाजीत जो रूटला झेलबाद केले. जो रूटने १८० चेंडूत ११ चौकार व एका षटकारांसह १२४ धावांची आकर्षक शतकी खेळी केली. दरम्यान मोईन अलीसुद्धा आपले शतक साजरे करण्याच्या उंबरठ्यावर होता. परंतु खेळ थांबला तेव्हा त्याचे शतक पूर्ण होण्यास केवळ एक धाव कमी होती. मोईन अलीने १९२ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ९९ धावांची खेळी केली, तर बेन स्टोक्स ९ धावांवर नाबाद राहिला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः ऍलिस्टेएर कुक पायचीत गो. आर. जडेजा २१, हसीब हमीद पायचीत गो. अश्‍विन ३१, जो रूट झे.व गो. उमेश १२४, बेन डकेट झे. रहाणे गो. अश्‍विन १३, मोईन अली खेळत आहे ९९, बेन स्टोक्स खेळत आहे १९, अवांतर ४, एकूण ९३ षटकात ४ बाद ३११.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-४७, २-७६, ३-१०२, ४-२८१.
गोलंदाजी ः मोहम्मद शमी १२.१-२-३१-०, उमेश यादव १८.५-१-६८-१, रविचंद्रन अश्‍विन ३१-३-१०८-२, रवींद्र जडेजा २१-२-५९-१, अमित मिश्रा १०-१-४२-०.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (1465 of 1773 articles)


=‘चरैवेती चरैवेती’ आत्मचरित्राच्या चार भाषातील आवृत्तीचे राष्ट्रपती भवनात प्रकाशन= तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] - गृहमंत्रालय हे राज्यपाल आणि ...