जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » गोवा, ठळक बातम्या, राज्य » वादग्रस्त विषयांना स्पर्श करणार नाही

वादग्रस्त विषयांना स्पर्श करणार नाही

=संरक्षणमंत्री पर्रीकर यांची भूमिका=
manoharparrikarपणजी, [२३ ऑक्टोबर] – ‘स्ट्राईक’ या शब्दाचा वापर मी केव्हाच थांबवला आहे. वादग्रस्त विषयांना स्पर्शही करणार नाही, असे मी आता ठरविले आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज रविवारी येथे स्पष्ट केले.
यापुढे मी उपस्थितांना स्थानिक भाषेतच संबोधित करणार आहे. तसेही स्थानिक भाषेत बोलण्याची संधी मला फारच कमी मिळत असते. आज मी तुम्हाला वचन देतो की, कोणत्याही वादग्रस्त विषयांमध्ये हात घालणार नाही. त्यातच स्ट्राईक या शब्दाचा वापर करणे मी केव्हाच थांबवले आहे, असे पर्रीकर यांनी सत्तारी तहसील येथे हेलिकॉप्टर इंजीन देखभाल युनिटचे उद्‌घाटन करताना सांगितले.
त्यांच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांचे भाषण झाले. त्यांना उद्देशून पर्रीकर म्हणाले की, तुम्ही कामगारांचा मुद्दा उपस्थित करताना स्ट्राईक असा शब्दप्रयोग केला. तेहा सभागृहात हश्या पिकल्या.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under गोवा, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गोवा, ठळक बातम्या, राज्य (1807 of 1852 articles)


=आयोगाचे संकेत= नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - उत्तरप्रदेश आणि अन्य चार राज्यांमध्ये पुढील वर्षी फेबु्रवारी-मार्चमध्ये एकाचवेळी अनेक टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका ...