‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

►हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी ►दीपिका,…

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

►कॉंगे्रस कार्यसमितीच्या बैठकीत एकमताने ठराव, नवी दिल्ली, २० नोव्हेंबर…

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

►योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण…

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

रोहिंग्यांना म्यानमारचे नागरिकत्व देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन

न्यूयॉर्क, १९ नोव्हेंबर – रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरू केलेली…

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड

►१७ वर्षानंतर भारताला मुकुट, सान्या, १८ नोव्हेंबर – भारताच्या…

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतील महत्त्वाचे घटक

►व्यंग्यात्मक टि्‌वट, टीका करण्याची शैली, वॉशिंग्टन, १८ नोव्हेंबर –…

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

►निर्मात्यांची घोषणा, मुंबई, १९नोव्हेंबर – संपूर्ण देशात विरोध निर्माण…

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

कोपर्डी : तिन्ही आरोपी दोषी

►२२ ला सुनावणार शिक्षा, नगर, १८ नोव्हेंबर – संपूर्ण…

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

मंजुरीसाठी भन्साळींचा सेन्सॉर बोर्डावर दबाव

►नियमांचेही उल्लंघन : अध्यक्षांचा आरोप, मुंबई, १८ नोव्हेंबर –…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:37 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » विश्‍व टेनिस महिला रॅकिंगमध्ये जर्मनीची केर्बर प्रथम स्थानी

विश्‍व टेनिस महिला रॅकिंगमध्ये जर्मनीची केर्बर प्रथम स्थानी

वृत्तसंस्था
लंडन, २२ नोव्हेंबर
Britain Wimbledon Tennisडब्ल्यूटीए कडून जाहीर करण्यात आलेल्या विश्‍व टेनिस महिला रॅकिंगमध्ये जर्मनच्ची जगविख्यात खेळाडू ऍन्जेलिक केर्बर हिला प्रथम रॅकिंगवर स्थान मिळाले आहे. टेनिस कोर्टवर प्रचंड दबदबा निर्माण करणार्‍या सेरेना विल्यम्सला तिने दुसर्‍या स्थानावर सोडले आहें.
या वर्षातील पहिली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम जिंकणार्‍या केर्बरने १२ सप्टेंबरला झालेल्या वर्षातील शेवटच्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅममध्येही केर्बरने प्रथम स्थान पटकावले होते. या जबरदस्त कामगिरीच्या आधारावर केर्बरने सेरेना विल्यम्सला दुसर्‍या स्थानावर सोडून रॅकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. केर्बरने यंदा आपल्या कामगिरीत सतत सुधारणा केली. रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकही केर्बरने मिळविले.
विश्‍व प्रथम स्थानावर जर्मनीकडून विराजमान होणारी केर्बर ही दुसरी खेळाडू ठरली. याअगोदर १९८७ ते १९९६ या काळात जर्मनीच्या स्टेफी ग्राफने रॅकिंगमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले होते.
डब्ल्यूटीए रॅकिंग अशी :
१) ऍन्जेलिक केर्बर जर्मनी ९०८० गुण
२) सेरेना विल्यम्स अमेरिका ७०५० गुण
३) ए. रादविन्का पोलॅण्ड ५६०० गुण
४) सिमोना हालेप रुमानिया ५२२८ गुड
५) डोमिनिका सिबुल्कोवा स्लोवाकिया ४८८५ गुण
६) कॅरोंलिना प्लिस्कोवा झेक गणराज्य ४६०० गुण
७) गारबाईन मुगुरुजा स्पेन ४२३६ गुण, ८) मॅडिसन कीज अमेरिका ४१३७ गुण
९) स्वेतलाना कुजनेत्सोवा रशिया ४११५ गुण
१२०) योहान्ना कोटा इंग्लंड ३६४० गुण

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (1254 of 1773 articles)


=नोटाबंदीचा परिणाम= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सिगारेटच्या विक्रीत तब्बल ४० टक्के घसरण ...