भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला

शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला

=७.४ इतकी तीव्रता, त्सुनामीचा इशारा=
वृत्तसंस्था
टोकिया, २२ नोव्हेंबर
japan-tsunami-earthqeckजपानचा ईशान्येकडील बहुतांश भाग आज मंगळवारी शक्तिशाली भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर ७.४ इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, यानंतर काही वेळातच किनारपट्टी भागातील पार्किंग परिसरात असलेल्या हजारो गाड्या काही क्षणातच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या.
विशेष म्हणजे, १८ हजारावर लोकांचे बळी घेणार्‍या पाच वर्षांपूर्वीच्या महाविनाशी भूकंपाच्या कटू स्मृती आजच्या भूकंपाने जागा केल्या. कारण, पुन्हा एकदा फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाजवळच या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. २०११ च्या भूकंपात जपानचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.
आजच्या भूकंपानेही या प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान केले असल्याची माहिती आहे. तथापि, ते फार गंभीर स्वरूपाचे नाही. काही लोकांना किरकोळ जखमा झाल्या असून, अनेक घरांनाही तडा गेल्या आहेत. टोकियामधील इमारतींनाही भेगा गेल्या असल्याचे सांगण्यात आले.
भूकंपाचा धक्का समुद्राच्या तळाशी असल्याने त्याच्या परिणामामुळे किमान तीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात किनार्‍यावर धडकलेल्या लाटा कमी उंचीच्या आणि कमी तीव्रतेच्या होत्या. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, फुकुशिमा प्रकल्पापासून सुमारे २४० किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकियो शहरालाही त्याचे धक्के जाणवले. हे धक्के किमान ३० सेकंदपर्यंत होते.
त्सुनामीच्या इशार्‍यानंतर किनारपट्टी भागातील दहा हजारावर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भूकंपानंतर फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पातील तिसर्‍या रिऍक्टरमधील कुलिंग सिस्टिम काही वेळ बंद पडली होती.

शेअर करा

Posted by on Nov 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1426 of 1934 articles)


=शस्त्र व स्फोटकांसह दोन हजाराच्या नोटाही मिळाल्या= वृत्तसंस्था श्रीनगर, २२ नोव्हेंबर काश्मीर खोर्‍यातील बंदीपूर भागात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास लष्करी ...