ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, विज्ञानभारत » शावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर

शावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर

►कल्पना व सुनीतानंतर तिसरी भारतीय महिला,
वृत्तसंस्था
टोरॅन्टो, १० फेब्रुवारी –
जन्माने भारतीय असलेली आणि कॅनडात वास्तव्यास असलेली शावना पंड्याची सिटिझन सायन्स ऍस्ट्रॉनॉट कार्यक्रमांतर्गत अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. पुढील वर्षी ती अंतराळात भरारी घेणार आहे.
३२ वर्षीय शावना पंड्याची या अंतराळ मोहिमेसाठी निवड झाल्याने कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अंतराळात झेप घेणारी ती तिसरी भारतीय वंशाची महिला ठरणार आहे. या अंतराळ मोहिमेसाठी अर्ज करणार्‍या कॅनडातील ३२०० जणांमधून शावनाची निवड झाली आहे. ती कॅनडामधील अल्बर्टा येथे न्यूरोसर्जन आहे. शावना मूळची मुंबईची आहे. ती तायक्वांदोत निष्णात असून फ्रेन्च, स्पॅनिश आणि रशियन या भाषाही तिला अवगत आहेत. तिने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठातून अंतराळशास्त्रात एमएस्सी केले आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद देते. मी नासामध्ये काही काळ काम केले आहे. माझा अंतराळ औषधशास्त्रातील अभ्यासक्रम झाला आहे. तो मला अंतराळ मोहिमेकरिता निवड होण्यासाठी उपयोगी ठरला, अशी प्रतिक्रिया शावनाने व्यक्त केली आहे.

https://tarunbharat.org/?p=13424
Posted by : | on : 11 Feb 2017
Filed under : छायादालन, ठळक बातम्या, विज्ञानभारत.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in छायादालन, ठळक बातम्या, विज्ञानभारत (11 of 16 articles)


मुंबई, १ फेब्रुवारी - आज बुधवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधक नाराज असले, तरी शेअर बाजाराला मात्र चांगले दिवस आले ...

×