×
मतांचे नाही, विकासाचे राजकारण

मतांचे नाही, विकासाचे राजकारण

►आमच्यासाठी देशवासी सर्वतोपरी ►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, शहनशाहपूर, २३…

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

निवडून आलेल्यांना राज्यकारभार करू द्या, आपण न्यायव्यवस्था सांभाळा

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २३ सप्टेंबर…

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

होय, काश्मीरवर हाफिजशी चर्चा केली होती

►शबीर शहाची कबुली ►ईडीचे आरोपपत्र दाखल, नवी दिल्ली, २३…

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

दहशतवादी देश हीच पाकची खरी ओळख!

►संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुषमा स्वराज यांचा घणाघात ►निष्पाप लोकांचे…

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

डोभाल यांची पाकला भलतीच धास्ती!

संयुक्त राष्ट्रसंघ, २३ सप्टेंबर – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार…

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

सार्क परिषदेवर पुन्हा अनिश्‍चिततेचे सावट

►कारण एकच, पाकचे दहशतवादी धोरण, न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर –…

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

कॅनडा सरकार करणार पंढरपूरचा विकास

►दोन हजार कोटींचा आराखडा तयार, पंढरपूर, २३ सप्टेंबर –…

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

‘न्यूटन’चा ऑस्करमध्ये प्रवेश

►मराठमोळ्या मसुरकरची मोठी भरारी, मुंबई, २२ सप्टेंबर – मराठमोळे…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

भारत-जपान संबंधांची बुलेट ट्रेन

॥ परराष्ट्रकारण : अनय जोगळेकर | भारत-जपान संबंधांची चर्चा…

रोहिंग्यावर दया नकोच

रोहिंग्यावर दया नकोच

॥ विशेष : डॉ. प्रमोद पाठक | सुमारे दोन-तीन…

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

माझे नाव राहुल, घराणे माझे महान!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:19
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते : पंतप्रधान

सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते : पंतप्रधान

=माध्यमांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –

New Delhi:  Prime Minister Narendra Modi gestures as he  delivers a speech after the awards ceremony of National Awards for Excellence in Journalism, in New Delhi on Wednesday.   PTI Photo by Kamal Kishore (PTI11_16_2016_000237B)

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्ही पुरस्कर्ते असून माध्यमांच्या कामात कधीच हस्तक्षेप करणार नाही, असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त प्रेस कौन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. आणिबाणीच्या काळात माध्यमांचा आवाज दडपण्यात आला होता, त्यांच्यावर विविध निर्बंध लादण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्याबाबतच्या मुद्यावर चिंता व्यक्त करतांना राज्य सरकारांनी हा मुद्दा  प्राधान्यक्रमाने घेण्याची सूचनाही मोदी यांनी केली. कोणा पत्रकारावर हल्ला होणे, वा त्याची हत्या होणे ही गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत या मुद्यावर मी चिंता व्यक्त केली होती, असे ते म्हणाले. माध्यमांकडून होणार्‍या चुकांवरून त्यांच्या कामाचे आकलन केले जाऊ नये, असे मोदी म्हणाले.
जे दिसते, ऐकू येते त्यावर अवलंबून न राहता बातमीमागची बातमी शोधून काढणे म्हणजे पत्रकारिता आहे, याकडे लक्ष वेधत काही निवडक पत्रकारांना बातमी देण्याच्या सरकारी प्रवृत्तींवर त्यांनी टिका केली. बातमी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वांनाच बातम्या मिळाल्या पाहिजे, असे ते म्हणाले.
माध्यमांच्या कामात बाह्यशक्तीच्या हस्तक्षेपाचा विरोध करत माध्यमांनी स्वत:च्या कमाचे स्वत:चे मूल्यांकन केले पाहिजे, आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. आणिबाणीच्या काळात प्रेस कौन्सिल बरखास्त करण्यात आली होती, माध्यमांवर निबर्र्ध लादण्यात आले होते, जनता पक्षाचे सरकार आल्यानंतरच परिस्थितीत सुधारणा झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले. माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले. पठाणकोट वायुसेनेच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचे आक्षेपार्ह प्रसारण केल्यामुळे एनडीटीव्ही या वाहिनीवर एक दिवसांची प्रसारण बंदी लावण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे. प्रसारण बंदीच्या या निर्णयाला नंतर सरकारने स्थगिती दिली होती.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2268 of 2695 articles)


♦नोटबंदीच्या मुद्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला ♦प्रचंड आर्थिक घोटाळ्याचा आरोप ♦बातमी फुटल्याची चौकशीची मागणी, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ...