जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सार्वजनिक लेखा समिती नोटबंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणार

सार्वजनिक लेखा समिती नोटबंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणार

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १ डिसेंबर –
pac-public-accounts-committee-in-indiaपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर देशात उद्‌भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अर्थमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पाचारण करण्याचा निर्णय संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सार्वजनिक लेखा समितीच्या आज झालेल्या बैठकीत नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात उदभवलेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अर्थमंत्रालयाचे सचिव अशोक लवासा, आर्थिक घडामोडींविषयक सचिव शक्तिकांत दास आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांना बोलावण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष वरिष्ठ कॉंग्रेस नेते के. व्ही. थॉमस यांनी सांगितले.
या अधिकार्‍यांना जानेवारीच्या पहिल्या वा दुसर्‍या आठवड्यात समितीसमोर बोलावले जाईल, या अधिकार्‍यांना बोलवण्याची नेमकी तारिख अद्याप ठरवण्यात आले नाही, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्या सोयीनुसार ही तारिख ठरवली जाईल, असे थॉमस यांनी स्पष्ट केले.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती विविध क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात अर्धा टक्क्यापासून दोन टक्क्यापर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तवली होती.  नोटबंदीनंतर उद्‌भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, या उपाययोजना पुरेशा होत्या का, नसतील तर सरकारने काय केले, याबाबतची विचारणा समितीच्या बैठकीत या अधिकार्‍यांकडे केली जाणार असल्याचे समजते.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1507 of 2113 articles)


=शुक्रवार मध्यरात्रीपासून निर्णय अमलांत= वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ डिसेंबर - पेट्रोल पंप, टोल नाके आणि विमानांच्या तिकीट खरेदीसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ...