निकालापूर्वीच काँग्रेसला झटका!

निकालापूर्वीच काँग्रेसला झटका!

►व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, नवी दिल्ली,…

त्रिवार तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

त्रिवार तलाकविरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

►हिवाळी अधिवेशनात कायदा करण्याचा प्रयत्न, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

दोन अध्यक्षांचे पहिलेच अधिवेशन

दोन अध्यक्षांचे पहिलेच अधिवेशन

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, १५ डिसेंबर – संसदेच्या हिवाळी…

अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये जुंपली

अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये जुंपली

वॉशिंग्टन, १५ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबंद उत्तराने विरोधकांची बोलती बंद

मुख्यमंत्र्यांच्या तडाखेबंद उत्तराने विरोधकांची बोलती बंद

►४३ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा ►अपात्र लाभार्थी साडेसहा…

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा काळाच्या पडद्याआड

अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा काळाच्या पडद्याआड

मुंबई, १४ डिसेंबर – ‘रंगीला’, ‘हेरा फेरी’, ‘दौड’, ‘मन’,…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » सोमवारी विरोधकांचे देशभर ‘आक्रोश’ आंदोलन

सोमवारी विरोधकांचे देशभर ‘आक्रोश’ आंदोलन

=नोटबंदी मोठा घोटाळाच, जेपीसी चौकशीची मागणी=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
rahul-mamata-yechuryनोटबंदीच्या मुद्यावरून संघटित झालेल्या विरोधकांनी आज बुधवारी सरकारविरोधात जोरदार धरणे आंदोलन केले. नोटाबंदीचा निर्णय नागरिकांसाठी त्रासदायक ठरला असून, या विरोधात येत्या सोमवारी, २८ नोव्हेंबर रोजी देशभरात ‘आक्रोश’ आंदोलन करण्याचा निर्णय विरोधकांनी जाहीर केला.
आज सकाळी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात आक्रमक पावित्रा घेतला. संसद भवनाच्या बाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सर्व विरोधी खासदार एकत्र आले आणि मानवी साखळी करून नोटबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शवला.
नोटबंदीचा निर्णय जनतेला त्रासदायक ठरत आहे. हा निर्णय सरकारने मागे घ्यायलाच हवा, अशी मागणी करुन, निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी देशभरात आक्रोश आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन देशव्यापी राहणार आहे, अशी माहिती माकप नेते सीताराम येचुरी यांनी पत्रपरिषद दिली. सपा, बसपा, तृणमूल कॉंगे्रस, द्रमुक, माकप, भाकपासह विविध राजकीय पक्षांचे सुमारे २०० खासदार या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
या धरणे आंदोलनात कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय म्हणजे सर्वात मोठा एकतर्फी आर्थिक प्रयोगच आहे. हा सर्वात मोठा घोटाळा असून, त्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती गठित करायलाच हवी, अशी मागणी केली.
पंतप्रधानांनी हा निर्णय स्वत:च घेतला आहे. याबाबतची माहिती अर्थमंत्र्यांनाही दिली नव्हती. मुख्य आर्थिक सल्लागारालाही अंधारात ठेवले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2425 of 2904 articles)


वृत्तसंस्था गाझिपूर, २३ नोव्हेंबर - काळ्या पैशाला चाप देणार्‍या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकाकारांची संख्या वाढत असून, यात आता ...