केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

►१ जुलैपासून अंमलबजावणी ►एकूण ३४ सुधारणा मंजूर, नवी दिल्ली,…

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

►मागील आर्थिक वर्षात १४.०७ अब्ज रुपये, नवी दिल्ली, २९…

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

नवी दिल्ली, २८ जून – कर परतावा विवरण (आयटीआर)…

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

►पंतप्रधानांचा चारपैकी दोन रात्र विमानप्रवास, नवी दिल्ली, २८ जून…

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

►६०० नवीन शब्दांना मिळाले स्थान, लंडन, २८ जून –…

दहशतवादाला थारा देऊ नका

दहशतवादाला थारा देऊ नका

►अमेरिका, भारताने पाकला ठणकावले ►ट्रम्प-मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा, वॉशिग्टन,…

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

►मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ►पुणतांबाच्या शेतकर्‍यांकडून सत्कार, मुंबई,…

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

नागपूर, २७ जून – बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात विशेषत:…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:03
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करू: नड्डा

सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करू: नड्डा

j-p-nadda-bjpतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना दिली.
निर्माण भवन येथे आज गिरीश बापट यांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी अन्न व औषध विषयक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेघा गाडगीळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव के. बी. अग्रवाल, सहसचिव के. एल. शर्मा, डी. जी. सी. आयचे जी. एन. सिंग, एफ. एस. आय. आय. सी.चे पवन कुमार उपस्थित होते.
औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद नाही. त्यामुळे किरकोळ उल्लंघनाबाबत प्रत्येक वेळी न्यायालयात खटले दाखल केले जातात त्यामुळे मनुष्यबळाचा व्यय होतो यासाठी या कायद्यात बदल करून द्रव्यदंडाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. ही मागणी अत्यंत रास्त आहे. त्यामुळे लवकरच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यात द्रव्यदंडाची तरतूद करण्याबाबत पाऊले उचलली जातील अशी, ग्वाही नड्डा यांनी दिली.
औषधी मोबईल व्हॅन
ग्रामीण भागात गरजूंना वेळेत औषधी मिळावीत यासाठी औषधी मोबाईल व्हॅन सुरू करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक विचार करेल, असे नड्डा यांनी स्पष्ट केले. मोबाईल व्हॅनची संकल्पना उत्तम असून याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना नड्डा यांनी अधिका-यांना दिल्या.
पिण्याच्या पाण्याबाबत प्रमाणक
सध्या बाजारात भारतीय प्रमाणक नसलेले पिण्याचे पाणी विकले जाते. अशा विक्रीवर नियंत्रण आणवे. तसेच, ज्या कंपन्या असे पाणी विकतात त्यांना भारतीय गुणवत्ता प्रमाणक घेण्याबाबत सक्ती करण्यात यावी, अशी मागणी बापट यांनी यावेळी केली. या मागणीबाबतही केंद्र शासन गांभीर्याने विचार करेल, असे नड्डा म्हणाले.
अमृत फार्मसी महाराष्ट्रात सुरू करावी : जे. पी नड्डा
या बैठकीत नड्डा यांनी महाराष्ट्रात अमृत फार्मसीची सेवा सुरू करावी, असे सुचविले. राज्य शासन याबाबत लवकरच निर्णय घेऊन अमृत फार्मसीची साखळी राज्यात सुरू करणार असल्याचे आश्‍वासन बापट यांनी नड्डा यांना दिले.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अमृत फार्मसी किरकोळ औषध विक्री दुकानांच्या माध्यमातून कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी २०२ रोगांवरील औषधी बाजारदरापेक्षा ६० ते ९० टक्के सवलतीच्या दरात विकल्या जातात.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1873 of 2121 articles)


=इंग्लिश मानसिकतेवर नायडूंचा प्रहार= अहमदाबाद, [८ नोव्हेंबर] - आपल्या मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या माता-पित्यांच्या ...