ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » पुरवणी, सदाफुली » गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

Bobby Deol

Bobby Deol

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे लवकरच बॉबी ‘यमला पगला दिवाना फिरसे’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीमध्ये बॉबीने त्याच्या भावनांना वाट मोकळी केल्याचे पाहायला मिळालं आहे.
‘रेस ३’ चित्रपटाच्या यशानंतर बॉबीकडे अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी विचारणा केली. त्यामुळे सध्या बॉबीकडे चित्रपटांची रांग लागली आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र एक काळ असा होता.जेव्हा बॉबीकडे एकही चित्रपट नव्हता.त्यामुळे अशा काळात त्याने अनेक दिग्दर्शक, निर्माते यांची भेट घेतली होती. मात्र पदरात निराशाच पडत होती. याविषयी बॉबीने त्याचे मत मांडले.
‘बॉलिवूडमध्ये ‘रेस ३’ मधून पुन्हा पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्याभोवती चाहत्यांची वर्दळ सुरु झाली. आज अनेक निर्माते, दिग्दर्शक मला त्यांच्या चित्रपटात घेऊ इच्छितात. मात्र जेव्हा मला गरज होती. तेव्हा कोणीच मदतीला आले नव्हते. मात्र आता माझ्याकडे माझी हक्काची माणसे आहेत’, असेही बॉबी म्हणाला.
‘आता माझ्याकडे खूप काम आहे आणि हे काम असेच टिकून राहण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी वाट्टेल तेवढे कष्टही मी उपसू शकतो. विशेष म्हणजे आता माझ्या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे आता माझी मदत करण्यासाठी माझी एक स्वतंत्र टीमही आहे,’ असेही तो म्हणाला.
दरम्यान, बॉबी लवकरच ‘यमला पगला दिवाना फिरसे’ या चित्रपटामध्ये झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचेही चित्रीकरणही सुरु होणार आहे.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : पुरवणी, सदाफुली.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पुरवणी, सदाफुली (222 of 791 articles)

Hrithik Roshan
हृतिक रोशनच्या फ्लर्टला कंटाळून अभिनेत्री दिशा पटानीने चित्रपट सोडला, अशा चर्चा बॉलिवूडमध्ये वार्‍याच्या वेगाने पसरल्या. मात्र या चर्चा ऐकताच हृतिकने ...

×