ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » पुरवणी, सदाफुली » सोनाक्षी करणार आयटम साँग!

सोनाक्षी करणार आयटम साँग!

Sonakshi Sinha

Sonakshi Sinha

आगामी ‘टोटल धमाल’मध्ये दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा प्रथमच आयटम साँग करताना दिसणार आहे. ‘टोटल धमाल’ हा ‘धमाल’चा सिक्वेल असणार आहे. पहिल्या ‘धमाल’मध्ये जी धमाल कॉमेडी होती, त्याचीच पुनरावृत्ती ‘टोटल धमाल’मध्ये होणार आहे. यामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. सोनाक्षीने करिअरमध्ये पहिल्यांदाच आयटम साँग करणार आहे. तिने स्वतःमध्ये जे अमूलाग्र बदल घडवले आहेत ते पाहता आयटम साँगमध्ये तिला पाहणे खूपच सुसह्य असेल.
पुढच्या महिन्यापासून सोनाक्षी या गाण्याच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये ‘टोटल धमाल’ रिलीज होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी फिर भाग जायेगी’ या सिनेमात सोनाक्षीने आपल्या विनोदी भूमिकेने सगळ्यांना हसवले आहे. आपल्याला स्वतःला हसायला खूप आवडते आणि हसवायलाही खूप आवडते. गेल्या दोन वर्षात खूप सिरीयस भूमिका केल्यामुळे आता आपल्याला थोडी हलकी फुलकी करमणूक हवी होती, असे तिने सांगितले आहे.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : पुरवणी, सदाफुली.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in पुरवणी, सदाफुली (224 of 791 articles)

Pm Modi Bharat
संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला जपान राखेतून उठून ताठ मानेने उभा राहिला, कारण जपानी माणूस, देश मला ...

×