संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी…

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

पंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना

नवी दिल्ली, २४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

मानसरोवर भाविकांना चीनने प्रवेश नाकारला

►रस्ता खराब असल्याचे कारण पुढे केले, गंगटोक, २४ जून…

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

दहशतवाद्यांना केलेल्या मदतीमुळे पाक अडचणीत

►३६ विकसित देश घेणार झाडाझडती ►मुंबई हल्ल्यानंतर टाकले होते…

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

भारत हा सद्‌वर्तनी, सद्‌गुणी लोकांचा देश

►डोनाल्ड ट्रम्प यांनाही सत्यता मान्य, वॉशिंग्टन, २४ जून –…

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

भारताला मिळणार २२ गार्डियन ड्रोन्स

►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून –…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

►परिवहन विभागाची हायकोर्टात माहिती, मुंबई, २४ जून – शाळेऐवजी…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:05 | अस्त: 19:19
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » खटाव-माणमध्ये भाजपसह मित्रपक्षांची महाआघाडी

खटाव-माणमध्ये भाजपसह मित्रपक्षांची महाआघाडी

bjp-flag-rallyतभा वार्ताहर
वडूज, [दि. २१ ऑक्टोबर] – आगामी काळात होणार्‍या नगरपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी खटाव-माण या दोन तालुक्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या विरोधात भाजपा, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर.पी.आय. या सर्व पक्षांनी मिळून तिसरी आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीस येरळा-माणगंगा विकास आघाडी असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी केली.
वडूज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. येळगांवकर यांनी घोषणा केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंदार जोशी, शिवसेनेचे खटाव तालुका प्रमुख युवराज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय भगत, सुर्यकांत भुजबळ, तानाजी देशमुख, रिपाई तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, ऍड. हणमंतराव जाधव, सागर जगदाळे, अनिरुध्द लावंगरे, अक्षय फडतरे उपस्थित होते.
डॉ. येळगांवकर म्हणाले, गेल्या १० वर्षात दोन्ही कॉंग्रेसमधील धनशक्तीवाले व गुंडागर्दी करणार्‍या लोकांनी खटाव-माण तालुक्यात थैमान घातले आहे. त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकत्यांची मुस्कटदाबी होत आहे. या प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी सर्व पक्षातील चांगल्या कार्यकत्यांना एकत्र करुन आघाडीच्या माध्यमातून लोकांना तिसरा पर्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आघाडीसंदर्भात शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख, कृषी सभापती शिवाजी शिंदे, महेश शिंदे, दिलीप तुपे, वाघोजीकाका पोळ, विलासराव माने, गणेश रसाळ, नंदकुमार गोडसे, राहुल पाटील आदि मान्यवरांशी चर्चा, विचारविनीमय झाला आहे. तसेच वडूज, दहिवडी, म्हसवड येथील निवडणूकीत लोकांनी तिसर्‍या आघाडीस कौल दिला तर केंद्र व राज्यातील सत्तेचा चांगला फायदा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google