केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

केंद्रीय कर्मचार्‍यांचा वेतनभत्ता वाढणार

►१ जुलैपासून अंमलबजावणी ►एकूण ३४ सुधारणा मंजूर, नवी दिल्ली,…

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

रद्द रेल्वे तिकिटांतूनही मोठी कमाई

►मागील आर्थिक वर्षात १४.०७ अब्ज रुपये, नवी दिल्ली, २९…

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

उद्यापर्यंत पॅन-आधार लिंक करा

नवी दिल्ली, २८ जून – कर परतावा विवरण (आयटीआर)…

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

नेदरलॅण्डच्या अध्यक्षांकडून मोदींना सायकल भेट

►पंतप्रधानांचा चारपैकी दोन रात्र विमानप्रवास, नवी दिल्ली, २८ जून…

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

ऑक्सफर्ड डिक्शनरीत ‘चना डाळ’

►६०० नवीन शब्दांना मिळाले स्थान, लंडन, २८ जून –…

दहशतवादाला थारा देऊ नका

दहशतवादाला थारा देऊ नका

►अमेरिका, भारताने पाकला ठणकावले ►ट्रम्प-मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा, वॉशिग्टन,…

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

आभाळ फाटलंय्, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही•

►मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ►पुणतांबाच्या शेतकर्‍यांकडून सत्कार, मुंबई,…

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

मराठवाडा वगळता राज्यात बरसल्या वरुणधारा

नागपूर, २७ जून – बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात विशेषत:…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:03
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » चिनी वस्तूंवर सातारा जिल्ह्यात पहिला बहिष्कार

चिनी वस्तूंवर सातारा जिल्ह्यात पहिला बहिष्कार

ban-chinaतभा वार्ताहर
येळगाव, [२२ ऑक्टोबर] – सख्खा शेजारी असणार्‍या चीनकडून भारतावर वारंवार कुरघोड्या करण्याचे घृणास्पद कृत्य सुरु आहे. देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. याबाबत ‘तरुण भारत’ पश्‍चिम महाराष्ट्र आवृतीनेही ठोस भूमिका घेतली असून चीनविरुद्धच्या या मोहिमेचे समर्थनार्थ घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक कर्मचार्‍यांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे. संस्थेच्या या ऐतिहासिक निर्णयाचा आदर्श जिल्ह्याने घेण्यासारखा आहे.
भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. इथे सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या धार्मिक सांस्कृतिक सणाद्वारे आपापली संस्कृती कित्येक वर्षांपासून जपत आहेत. या विविधतेचा फायदा घेत आपले शेजारी राष्ट्र चीन मैत्रीच्या नात्याखाली अनेक वस्तू आपल्या बाजारपेठेत विकत आहे आणि आपण त्या वस्तू खरेदी करुन चीनसारख्या धु्रत राष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक बळकट करत आहे. परंतु गेली अनेक वर्षे आपल्या भू-भागावर आक्रमण करुन अनेक निष्पाप भारतीयांवर, सैनिकांवर हल्ले करणार्‍या पाकिस्तानला मात्र चीन शस्त्रे व इतर साहित्य पुरवून आपल्या विरुद्ध लढण्यास प्रोत्साहन देत आहे. हे भारतातील युवकांना समजावे यासाठी तसेच गावोगावी युवकांपर्यंत हा संदेश जावा व इथून पुढे चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ‘श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन घेतला.
यावेळी संतकृपा शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कबाडे यांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थी वर्गातूनही चायनीज वस्तूंवर येणार्‍या आगामी दिपावली आणि सर्व सण, उत्सव फटाकेमुक्त साजरे करुन माझ्या देशासाठी आणि सीमेवरील जवानांसाठी समर्पित करणार, असे विद्यार्थी आपले देशाबद्दलचे व इथून पुढे माझ्या बलशाली मातृभूमीच्या अखंडतेसाठी कटीबद्ध राहीन, अशी प्रतिज्ञा केली.
यावेळी संतकृपा तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, बीएड. कॉलेजच्या प्राचार्या प्रज्ञा पाटील, डी. फार्मच्या प्राचार्या वैशाली महाडीक, घोगाव ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य यासमीन देसाई तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (32 of 37 articles)


तभा वार्ताहर सातारारोड, दि. २२ ऑक्टोबर - तळीये (ता. कोरेगाव) येथील शिवकालीन दगडी वळण बंधार्‍यात साठलेल्या जलाचे महापूजन जिल्हाधिकारी अश्‍विन ...