ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » महाराष्ट्र » इलेक्ट्रिक कारसाठी राज्य शासनाची २५ हजार कोटींची गुंतवणूक

इलेक्ट्रिक कारसाठी राज्य शासनाची २५ हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, २६ सप्टेंबर –

Electric Car

Electric Car

महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी एक धोरण बनवले आहे. या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनांसाठी २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊ इच्छिते. महाराष्ट्र सरकारने पाच इलेक्ट्रिक वाहने एनर्जी एफिशियन्ट सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेऊन ती सार्वजनिक बांधकाम विभागाला वापरण्यासाठी दिली आहेत.
एनर्जी एफिशियन्ट सर्व्हिसेस लि. वेगवेगळ्या टप्प्यात १,००० अशी वाहने पुरवणार आहे. सुरुवातीला मुंबई आणि नागपूर येथे दोन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारी विभांगामध्येच याच्या वापराला चालना देण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने एनर्जी एफिशियन्ट सर्व्हिसेस लि. या कंपनीबरोबर यासंदर्भातील करार केला आहे.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (114 of 408 articles)

Msrtc Logo
ज्येष्ठ नागरिकांना सवलत, पत्रकारांना मोफत ►परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा, मुंबई, २५ सप्टेंबर - एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना ...

×