ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » एल्गार परिषदेचे कोळसे पाटलांवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

एल्गार परिषदेचे कोळसे पाटलांवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

मुंबई, ७ ऑक्टोबर –

Former Justice B G Kolse Patil

Former Justice B G Kolse Patil

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून महिला पत्रकारांना आलेल्या वाईट अनुभवांना पत्रकार संध्या मेनन यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. हे अनुभव निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, लेखक किरण नगरकर आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर पाब्लो बार्थलोम्यू या तिघांबाबत आहेत. या तिघांनी लैंगिक गैरवर्तन कशाप्रकारे केले हे सांगणारे ट्विट्स संध्या मेनन यांनी केली आहेत.
महिला पत्रकारांना कसे अनुभव येतात याबाबत त्यांनी ट्विटरवर सविस्तर लिहिले आहे. त्या ट्विट्सची एक मालिकाच त्यांनी पोस्ट केली असून, त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया मिळत आहेत.
बी. जी कोळसे पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेले तेव्हा बाहेर खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरात गेलो. मुलाखत संपली तेव्हा खुर्ची उचलत असताना ती त्यांना लागली. मी त्याबद्दल त्यांची माफी मागितली आणि वळले. तेवढ्यात त्यांनी माझ्या शर्टची कॉलर खेचली आणि म्हटले की तू तुझ्या कुर्त्याचे वरचे बटण उघडे का ठेवले आहेस? त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली. पण, जे काही घडले, ते मी विसरू शकलेले नाही. निवृत्त न्यायमूर्ती माझ्याशी असे वर्तन करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपण मित्र आहोत असे मला वाटले म्हणून मी असे केल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र, इथे जे काही घडले ते बाहेर कोणालाही सांगू नकोस, अशा विनवण्या त्यांनी मला वारंवार केल्या. माझी ते माफीही मागत राहिले. जर इथे जे काही घडले ते तू बाहेर सांगितलेस, तर मी संपून जाईन, असेही त्यांनी मला सांगितले. मी त्यांचे घर सोडले आणि निघाल्यानंतर काही क्षणात त्यांचा मला फोन आला आणि माझ्या विरोधात कोणाकडे काही बोलू नकोस असे मला त्यांनी जवळजवळ धमकावले, असे संध्या मेनन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
लेखक किरण नगरकर आणि छायाचित्रकार पाब्लो बार्थलोम्यू यांच्याबाबतचे असेच अनुभव दोन महिला पत्रकारांनी संध्या मेनन यांना सांगितले आहेत.
दरम्यान, बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. मला या प्रकरणात अडकवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. किरण नगरकर यांनी या सगळ्याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (157 of 461 articles)

Devendra Fadnavis
उजवा नक्षलवाद मला माहीत नाही ►मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका, नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर - डावा आणि उजवा नक्षलवाद काय ...

×