ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत
►नेत्यांना बजावली नोटिस,
वृत्तसंस्था
मुंबई, १८ सप्टेंबर –

Congress Ncp 2

Congress Ncp 2

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील पाच जिल्हा सहकारी बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकविले असून या प्रकरणी संबंधित नेत्यांना नोटिस बजावण्यात आली असल्याची माहिती आहे. पाच जिल्ह्यांमधील अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी सहकारी जिल्हा बँकांचे १२२३.९३ कोटी रुपयांचे कर्ज थकवले असल्याची बाब समोर आली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हे सर्व साखर कारखाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे आहेत. कोट्यवधी रुपये कर्जाच्या या थकबाकीमुळे सहकारी बँकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
नाशिक, सोलापूर, वर्धा, बुलढाणा आणि उस्मानाबाद या पाच जिल्हा सहकारी बँकांचे तेथील साखर कारखान्यांनी कर्ज थकवले आहे. ११ सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर जिल्हा बँकांनी कर्ज वितरण केले होते. पण या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे या बँकांची रोख तरलता संकटात आली आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी वित्त विभागाने सहकार विभागामार्फत या कारखान्यांना नोटिस बजावल्या आहेत.
पद्मसिंह पाटील (तोरणा सहकारी साखर कारखाना), दिलीप सोपल (आर्यन शुगर कारखाना), विजयसिंह मोहिते पाटील (शंकर सहकारी साखर कारखाना), सुरेश देशमुख (सहकार महर्षी स्व. बापूरावजी देशमुख साखर कारखाना), राहुल बोन्द्रे (मुंगसाजी महाराज शुगर मिल आणि सहकारी सूतगिरणी) यांच्याकडे सहकारी बँकांच्या कोट्यवधी रुपयांची ही कर्ज थकबाकी आहे.
साखर कारखाने व थकित कर्ज (कंसात)
आर्यन शुगर प्रा. लि. बार्शी (१९३ कोटी ४९ लाख), शिवरत्न उद्योग प्रा. लि., अकलूज (१५९ कोटी ४५ लाख), सांगोला तालुका सहकारी कारखाना (८१ कोटी ४८ लाख), शंकर तालुका सहकारी कारखाना (५२ कोटी २ लाख), निफाड सहकारी कारखाना (१४७ कोटी २ लाख), नाशिक सहकारी साखर कारखाना (१३६ कोटी ९२ लाख), सहकार महर्षी बापूराव देशमुख साखर कारखाना (६७ कोटी ६३ लाख), बापूरावजी देशमुख सहकारी सूतगिरणी (६७ कोटी ६३ लाख), बुलढाणा येथील मुंगसाजी महाराज सहकारी व अनुराधा शुगर मिल्स (४१ कोटी ४१ लाख), उस्मानाबादमधील तेरणा सहकारी साखर कारखाना (२८४ कोटी) आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना (१२० कोटी).

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (61 of 411 articles)

Sudhir Mungantiwar1
मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर - अर्थशास्त्राच्या मापदंडानुसार सरकार वेतन देत आहे. कर्जावरील व्याज, निवृत्तीवेतन देत आहोत. ...

×