ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » महाराष्ट्र » कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ,
पुणे, १४ ऑगस्ट –

Cosmos Banks Server Hacked

Cosmos Banks Server Hacked

मल्टिस्टेट स्टेटस बँक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा पडला आहे. अवघ्या २ तास १३ मिनिटांमध्ये ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर हात साफ करण्यात आला असल्याची माहिती आहे. देशातील बँकिंग क्षेत्राला हादरा देणारी ही घटना ११ आणि १३ ऑगस्टला घडली. बँकेची टेक्नॉलॉजी, फायरवॉल इतकी मजबूत असताना हा दरोडा पडलाच कसा आणि हे सगळं होत असताना बँकेला कुणकुणही कशी लागली नाही, असे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहे.
या बँकेतील मोठ्या खातेदारांचे बनावट व्हिसा कार्ड तयार करण्यात आले आणि ते वापरून २१ देशांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी हे पैसे काढले. प्रत्यक्षात खर्‍या व्हिसा कार्डचा वापर झालाच नाही. त्यापुढे जाऊन हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेतील एलएम ट्रेडिंग कंपनीतही स्विफ्ट मेसेजिंग सिस्टिमद्वारे १३ कोटी ५० लाख वळते करण्यात आले. ते रिकव्हर करण्यासाठी बँक प्रयत्नशील होती.
जे कॉसमॉस बँकेसोबत झाले ते इतर कुठल्याही बँकेसोबत होऊ शकते. बनावट स्विचिंग सिस्टिम तयार करून पैशांवर दरोडा शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
१९९७ साली या कॉस्ममॉस बँकेला मल्टिस्टेट स्टेटसचा दर्जा बहाल करण्यात आला होता. त्यानंतर या बँकेने देशातील सात राज्यांमधील १४० शाखांमधून बँकेचा कारभार वाढविला होता. २० लाखांहून अधिक ग्राहक असलेल्या या बँकेत ७९ हजार भागधारक आहेत. बँकेची वार्षिक उलाढाल सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. अशा या मोठ्या बँकेची डिजिटल फसवणूक झाल्यामुळे ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे.
हाँगकाँगच्या कंपनीवर गुन्हा
याप्रकरणी बँकेने मंगळवारी चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांमध्ये दाखल एफआयआरमध्ये, हाँगकाँगमधील एक कंपनी व एका अज्ञात व्यक्तीला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. कॉसमॉस ही देशातील प्रमुख आणि सर्वात जुन्या सहकारी बँकांपैकी एक आहे. १९०६मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली होती.
दोन पद्धतींनी वळती केली रक्कम
बँकेने एफआयरमध्ये म्हटले आहे की, गणेशखिंड येथील बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) मालवेअर अटॅक करून हॅक करण्यात आले. नंतर डेबिट कार्डद्वारे तब्बल १४, ८४९ वेळेस व्यवहार करून ८०.५ कोटी रुपये विदेशातील खात्यांमध्ये वळवण्यात आले. यासाठी मालवेअर अटॅकद्वारे बँकेचे हजारो डेबिट कार्ड हॅक केले गेले. दुसरा व्यवहार स्विफ्टद्वारे केला गेला. यादरम्यान १३.९ कोटी रुपये विदेशी खात्यात वळते करण्यात आले. ११ आणि १३ ऑगस्ट रोजी हे पैसे वळते करण्याचे प्रकार घडले.
स्विफ्टद्वारे असा होता व्यवहार
या प्रक्रियेमध्ये एक कर्मचारी प्रथम मेसेज पाठवतो. दुसरा कर्मचारी त्याला अधिकृत करतो. तिसरा कर्मचारी मेसेज पडताळून पाहतो. चौथा कर्मचारी एलओयु पाठवल्यानंतर देवाणघेवाणसंबंधी प्रिंट आऊट रिसीव्ह करतो. हॅकर्सनी ही पूर्ण प्रक्रिया हॅक केली व तिचा वापर रक्कम वळती करण्यासाठी केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
खातेदारांचे पैसे सुरक्षित
दरम्यान, या घटनेनंतर कॉसमॉस बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. बँकेच्या सीबीएस प्रणालीला काहीच धक्का पोहोचलेला नसून खातेदारांची सर्व माहिती आणि पैसे सुरक्षित असल्याचा दावा कॉसमॉस बँकेने केला आहे.
पैसे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आज सकाळी बँकेने एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात बँकेतील बचत, मुदत ठेव आणि रिकरिंग खात्याला धक्का पोहोचला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच किती रक्कम काढली गेली, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. तरी, विदेशातून ७८ कोटींचा व्यवहार झाला असल्याच्या माहितीस बँकेने दुजोरा दिला आहे. शनिवारी जेव्हा बँकेतून पैसे काढले जात होते तेव्हाच बँकेला याची माहिती मिळाली होती आणि बँकेच्या डेटा सुरक्षिततेची सगळी काळजी घेण्यात आली होती, हेही बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही बँकेने केले आहे. दरम्यान, बँकेने आपले एटीएम दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Posted by : | on : 15 Aug 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (219 of 480 articles)

Pm Narendra Modi At Mumbai Iit2
व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा ►आयआयटी मुंबईचे देशातील नामांकित संस्थांमध्ये स्थान, तभा वृत्तसेवा मुंबई, ११ ऑगस्ट - ...

×