ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » महाराष्ट्र » घटना मोडीत काढणार्‍यांना चिरडणे, हाच राजधर्म

घटना मोडीत काढणार्‍यांना चिरडणे, हाच राजधर्म

►डावा, उजवा नक्षलवाद मला माहीत नाही
►मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका,
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर –

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

डावा आणि उजवा नक्षलवाद काय असतो, ते मला माहीत नाही. भारतीय राज्य घटना मोडीत काढण्याचे कृत्य जो कुणी करेल, त्याला चिरडणे हाच माझा राजधर्म आहे. घटनेविरोधात कृती करणारी व्यक्ती कोणत्याही राजकीय विचारधारेची, जाती व धर्माची असो किंवा ती संस्था असो, मी त्यांची अजीबात गय करणार नाही, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी विशद केली.
एका आघाडीच्या वृत्तवाहिनीतर्फे आयोजित लीडरशीप परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले विचार स्पष्ट केले. कोरेगाव भीमा येथे आयोजित एल्गार परिषदेच्या काळात घडलेल्या हिंसाचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याचे आणि त्यांना यात शहरी नक्षल समर्थकही सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस पाच शहरांमध्ये कारवाई करून, पाच नक्षलसमर्थकांना अटक केली होती. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
घटनेविरोधात कृती करणारी व्यक्ती असो किंवा संस्था, त्यांच्याविरोधात कारवाई करणे माझे कर्तव्यच आहे. दोषी व्यक्ती किंवा संस्था कितीही मोठी असली तरी, त्यांची गय केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हाच माझा राजधर्म आहे आणि मी राजधर्माचेच काटेकोर पालन करीत आहे. काही लोक दोन समाजांना एकमेकांविरोधात लढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना समाजात यादवी निर्माण करायची आहे. केवळ कोरेगाव भीमातच नव्हे, तर हे शहरी नक्षल समर्थक छत्तीसगड आणि अन्य राज्यांमध्येही नक्षलवाद्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी अनेक घातक योजना आखल्या आहेत. आमच्या पोलिसांनी आतापर्यंत ज्या कटांचा पर्दाफाश केला आहे, त्यापेक्षाही कितीतरी व्यापक कट त्यांनी तयार केला आहे. अलीकडेच काही लोकांना अटक करण्यात आल्यानंतर अनेक तथाकथित धर्मनिरपेक्षवादी लोकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण न्यायालयाने महाराष्ट्राची बाजू मान्य केली, याकडेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (139 of 442 articles)

Petrol Diesel Pump
५ ऑक्टोबर - केंद्रापाठोपाठ राज्यात पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता डिझेलच्या दरातही लिटरमागे ५६ पैशांच्या कर ...

×