सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » महाराष्ट्र » चार लाख वृक्षलागवड ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

चार लाख वृक्षलागवड ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

वृत्तसंस्था
मुंबई, ७ ऑगस्ट –

Sudhir Mungantiwar3

Sudhir Mungantiwar3

राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीच्या केलेल्या घोषणेअंतर्गत संपूर्ण राज्यभरात सात दिवसांत चार कोटी वृक्षांची लागवड करून विश्‍वविक्रम करण्यात आला. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. जानेवारी २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या रेकॉर्ड पुस्तिकेत ही नोंद करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल वन विभागाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रकल्पाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ नोंद झाल्याबद्दल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सचिव (वने) विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेशकुमार अग्रवाल यांनी वन विभागाला शुभेच्छा दिल्या आहे.
राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वन विभागाच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा गौरव व्हावा आणि लिम्का बुकमध्ये या कामगिरीची नोंद व्हावी यासाठी परिश्रम घेतले होते.
राज्यात दरवर्षी चार कोटी वृक्षलागवडीची मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधींनी मिशन म्हणून ही कामगिरी पार पाडावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले होते.
या उपक्रमातंर्गत वन महोत्सवाच्या १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. या कालावधीत ५ कोेटी ४३ लाख ३५ हजार ०४९ वृक्षांची लागवड करण्यात आली. या कामात शासनाच्या एकू ण ३३ विभागांचा समावेश होता. तसेच या कार्यक्रमात विविध संस्थांनीही सहभाग नोंदवून ९४ हजार २५७ स्थळी वृक्षारोपण केले होते. या उपक्रमात १६ लाख ८० हजार २२ नागरिकांनीही सहभाग नोंदविला.

Posted by : | on : Aug 8 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (7 of 434 articles)

Bombay High Court
►राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती, वृत्तसंस्था मुंबई, ७ ऑगस्ट - [caption id="attachment_42512" align="alignleft" width="300"] Bombay High Court[/caption] मराठा समाजाच्या आर्थिक ...

×