ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » महाराष्ट्र » जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत,
तभा वृत्तसेवा
मुंबई, १८ सप्टेंबर –

Jayant Patil1

Jayant Patil1

सध्या जीएसटी कौन्सिलचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असल्याने विविध करांबद्दल राजकीय हेतूने प्रेरित निर्णय होत आहेत. त्यामुळे जीएसटी करांबद्दल निर्णय घेण्यासाठी जुनीच व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी केली.
१५ वा वित्त आयोग सध्या महाराष्ट्राच्या भेटीवर असून, यावेळी राज्यातील आर्थिक बेशिस्तीबद्दल वित्त आयोगासमोर राष्ट्रवादीने आपले मत मांडले. जीएसटी कौन्सिल जवळपास सर्व निर्णय राजकीय हेतूने प्रेरित घेत असून, निवडणुका आल्या की, जीएसटीतून करांचे दर कमी करायचे असा प्रघात आज पडत आहे. पूर्वी व्हॅटची व्यवस्था असताना आम्ही सर्व राज्यांचे अर्थमंत्री एकत्र बसून त्यासंबंधी निर्णय घ्यायचो, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ज्या राज्यांमध्ये स्थलांतरित अधिक असतात किंवा स्थलांतराचे प्रमाण अधिक असते, अशा राज्यांना अधिक निधी मिळावा, अशी मागणीही आम्ही केली आहे, असे ते म्हणाले.
भाजपा सरकार विदर्भ व मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष दूर करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. म्हणूनच विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी ३५ हजार कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून द्यावा.
मुंबई हे देशात सर्वाधिक महत्त्वाचे शहर आहेच; पण देशाची आर्थिक राजधानीही आहे. त्यामुळेच मुंबई शहरालाही विशेष निधी देण्याची मागणी आम्ही वित्त आयोगाकडे केली. ज्या राज्यांमध्ये डिजिटायझेशन अधिक असेल त्या राज्यांना इन्सेंटिव्ह देण्यात यावेत तसेच राज्यांना मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निकषांमध्येदेखील सुधारणा कराव्यात आणि कररूपाने केंद्र सरकारला मिळणार्‍या एकूण निधीपैकी ५० टक्के निधी सर्व राज्यांना देण्यात यावा, या मागण्याही आम्ही वित्त आयोगाकडे केल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (88 of 436 articles)

Kandhar Gaikwad Chiidrens Dead While Swiming
उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर - आजोबा शेताकडे गेलेले आहेत म्हणून शेळ्या चारविण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तीन शाळकरी भांवडाचा ...

×