ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » डीजे, डॉल्बीबाबत दिलासा नाही

डीजे, डॉल्बीबाबत दिलासा नाही

►उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय,
वृत्तसंस्था
मुंबई, १९ सप्टेंबर –

Bombay High Court

Bombay High Court

गणेशोत्सव मिरवणुकीतील डॉल्बी, डीजे वाजविण्यावर बंदीला आव्हान देणार्‍या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे डीजे आणि डॉल्बीबाबत न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकारने न्यायालयातही डीजेच्या वापराला जोरदार विरोध केला आहे.
ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणार्‍या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केले आहे. डीजेची किमान पातळीच ध्वनिप्रदूषणाच्या कमाल मर्यादेच्या बाहेर आहे. त्यामुळे डीजेला परवानगीचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीसारख्या कार्यक्रमात पोलिस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत, असेही राज्य सरकारने न्यायालयात सांगितले. गेल्या वर्षभरात ध्वनिप्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांत ७५ टक्के प्रकरण डीजेची असल्याची माहितीही सरकारने न्यायालयात दिली.
दोन दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. डीजे बंदीचे प्रकरण कोर्टात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र मंडळ जर तयार असतील. तर डीजे वाजवा, असे राज ठाकरे यांनी म्हटल्याचे डीजे मालकांनी सांगितले होते. दुसरीकडे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही गणपती विसर्जनात कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच, अशी भूमिका घेतली आहे.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (174 of 461 articles)

Congress Ncp 2
बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८ सप्टेंबर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील पाच जिल्हा सहकारी बँकांचे ...

×