ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था
मुंबई, २१ सप्टेंबर –

Bombay High Court

Bombay High Court

मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाने डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार देत पाला संघटनेची स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. ध्वनिप्रदूषणाच्या मुद्यांवर न्यायालयाने डीजेवरची बंदी कायम ठेवली. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट चालणार नाही. पाला संघटेनेची स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. या याचिकेवर अंतिम सुनावणी ४ आठवड्यांनी होणार आहे.
गणेशविसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीला आव्हान देणार्‍या याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळली. न्या. शंतनू केमकर आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला. त्यामुळे रविवारच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापरावरील बंदी कायम राहील. मात्र, या संदर्भात राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणार्‍यांवर बंदी का, असा सवाल करत प्रोफेशनल ऑडियो आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागण्याचा प्रयत्न करणार असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणार्‍या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्य नाही. कारण डीजेची किमान पातळी हीच ध्वनिप्रदूषणाच्या कमाल मर्यादेच्या बाहेर आहे, असा दावा करत राज्य सरकाराने डीजे आणि डॉल्बी सिस्टिमला न्यायालयात जोरदार विरोध केलाय. काही वेळेला एखाद्या गोष्टीवर बंदी घालणे हे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचाच एक भाग असते, असे राज्य सरकारने म्हटले. डीजे सिस्टिम केवळ सुरू करताच ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडतात, त्यामुळे परवानगीचा प्रश्‍नच उद्भवत नाही. विसर्जन मिरवणुकीसारख्या सोहळ्यात पोलिस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत, असे सांगत राज्य सरकारने गेल्या वर्षभरात ध्वनिप्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांत ७५ टक्के प्रकरण डीजेची आहेत, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात दिली होती. गणेशोत्सवाची सुरुवात झाली की, विसर्जन मिरवणुकांत डीजेंच्या वापराचा मुद्दा उपस्थित होतो. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून साऊंड सिस्टिमची गोदामे गणेशोत्सव संपेपर्यंत सील केली आहेत.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (171 of 461 articles)

Sudhir Mungantiwar5
मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर - वित्तीय दायित्व व्यवस्थित पार पाडणार्‍या, आर्थिक शिस्त पाळणार्‍या आणि देशाच्या विकासात ...

×