ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » ड्रोनद्वारे संपत्तीच्या मानचित्रणातून वाढेल पारदर्शकता

ड्रोनद्वारे संपत्तीच्या मानचित्रणातून वाढेल पारदर्शकता

वृत्तसंस्था
मुंबई, ९ सप्टेंबर –

Drone1

Drone1

ड्रोनबाबत तयार करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील चित्र डिसेंबरपासून बदलणार आहे. ड्रोनद्वारे संपत्तीचे थ्री-डी मानचित्रण हे स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या विपणनासाठी केवळ महत्त्वपूर्ण साधनच ठरणार नाही, तर यामुळे पारदर्शकता वाढेल तसेच या क्षेत्राची जबाबदारीही वाढेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डीजीसीएच्या नवीन नियमांप्रमाणे आता १ डिसेंबरपासून ड्रोनचा व्यावसायिक वापर करणे शक्य होणार आहे.
प्राईज वॉटरहाऊस कूपरने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणात मालमत्तांच्या मानचित्रणासाठी ड्रोनचा वापर महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ड्रोनच्या माध्यमातून इमारतीचे थ्री-डी मानचित्रण शक्य असून, याद्वारे बांधकामाची आणि मजल्यांची माहिती देणे शक्य आहे.
थ्री-डी मानचित्रणाच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे वास्तववादी दस्तऐवजीकरणास मदतच मिळते. यामुळे पारदर्शकता तसेच जबाबदारीही वाढते, असेही या अहवालात म्हटले आहे. ड्रोनचा वापर केल्यास बांधकामाच्या प्रत्येक पातळीची एकसंघ माहिती मिळण्यास मदत होईल, असे मत स्पेन्टा कॉर्पोरेशनच्या संचालक अनैशा कूपर यांनी व्यक्त केले. ड्रोनद्वारे मिळणार्‍या प्रगतीच्या आलेखातून विश्‍वासाहर्ता वाढेल आणि त्यामुळे आत्मविश्‍वासही बळावेल, असेही त्यांनी सांगितले.
केवळ बांधकाम क्षेत्रात ४०० फूट उंचीपर्यंतच ड्रोनचा वापर करण्याची परवानगी सुरुवातीला मिळाली आहे. २५० ग्रॅम वजनाचे व आकाराने लहान असलेल्या तसेच २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंतचे २०० फूट उंचीपर्यंत उडणार्‍या ड्रोनसाठी नोंदणीची गरज नसेल.
नॅनो ड्रोनच्या वापरासाठी मिळालेल्या परवानगीमुळे एक वेगळा मार्ग उपलब्ध होणार असून, याद्वारे खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना घराचा अनुभव घेता येईल, असे रेडियस डेव्हलपर्सचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी आशिष शाह यांनी सांगितले. प्रकल्पातील वरच्या मजल्यांची वास्तववादी माहिती ग्राहकांना देण्यास ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेले छायाचित्र व व्हिडीओ विकासकांना मदतच करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (70 of 411 articles)


पोलिसांचा दावा, वृत्तसंस्था मुंबई, ८ सप्टेंबर - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून आम्ही अलीकडेच ज्या सात संघटनांच्या लोकांना अटक केली, त्या ...

×