ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » दिवाळीत रात्री फक्त दोन तासच फटाके

दिवाळीत रात्री फक्त दोन तासच फटाके

►सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
►ऑनलाईन विक्रीवर बंदी,
नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर –

Bombay High Court

Bombay High Court

दिवाळी आणि अन्य सणासुदींच्या दिवसांमध्ये रात्री आठ ते दहा असे केवळ दोनच तास फटाक्यांची आतषबाजी करण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी दिली. हा आदेश देशभरातच लागू राहील, असे स्पष्ट करतानाच, कमी प्रदूषण करणार्‍या फटाक्यांचे उत्पादन आणि विक्रीची परवानगीही न्यायालयाने दिली.
कमी प्रदूषण करणारे फटाकेच तयार करण्यात यावे आणि ते फक्त परवानाधारक विक्रेत्यांनीच विकावे, असे सांगताना न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन यासारख्या वेबसाईटवरून फटाक्यांच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीवरही बंद घातली आहे. फटाक्यांच्या विक्रीचा या वेबसाईट्सना अधिकारच नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
दिवाळीत होणारे ध्वनी व वायूप्रदूषण टाळण्यासाठी देशभरात फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात अर्जुन गोपाल, आरव भंडारी आणि झोया भसिन हे तिघेही बाल याचिकाकर्ते आहेत. तीन ते चार वर्षांची ही मुले असून, त्यांच्यावतीने वकील गोपाल शंकर नारायणन् यांनी देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची विनंती केली होती.
याचिकाकर्त्यांनी सुनावणीच्या काळात दिल्लीतील गंगाराम रुग्णालयाच्या श्‍वसन विभाग प्रमुखांनाही न्यायालयात आणले होते. डॉक्टर अरविंद कुमार यांनी न्यायालयात अनेक ग्राफिक्स व छायाचित्रांसह फटाक्यांचे दुष्परिणाम दाखवले. फटाक्यांच्या प्रदूषणाचा २८ ते ३० टक्के फटका लहान मुलांना बसतो. आपण आपल्या कारकीर्दीत लहान मुलांची अशी काळवंडलेली फुफ्फुसे पहिल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या सुनावणी केंद्र सरकारने फटाक्यांवर संपूर्ण बंदी आणण्यास विरोध केला. फटाक्यांसाठी नियम तयार करणे चांगले पाऊल असेल, पण अ‍ॅल्युमिनिअम आणि बेरियमचा वापर रोखणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारकडून करण्यात आला, तर, कोणत्याही संशोधनाशिवाय दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणली गेल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. प्रदूषणाला फटाक्यांव्यतिरिक्त इतर गोष्टीही जबाबदार आहेत, अशी भूमिका तामिळनाडू सरकार, फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांकडून मांडण्यात आली.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (147 of 461 articles)

Sharad Pawar
२३ ऑक्टोबर - येत्या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या देशात सत्ताबदल होणार असून त्यानंतर या देशाचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, ...

×